Page 11 of काश्मीर News

Mumbai Saher Bhamla and Kashmir Jannat tariq
मुंबईच्या सहेर भामला आणि काश्मीरच्या जन्नतचा पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार; पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी सहेर भामला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षापासून काम करत आहे.

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरु; जाणून घ्या कुठे आणि कसे करता येणार रजिस्ट्रेशन

२०२० आणि २०२१ मध्ये, कोविड१९ मुळे, ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेची यात्रा प्रतीकात्मक आधारावर आयोजित करण्यात आली होती.

Rajya Sabha
कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती

काश्मिरच्या खोऱ्यातील सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्यात यासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आलीय.

“…तेव्हा काश्मिरी पंडितांना पुन्हा विस्थापित करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही”, मोहन भागवत यांचा इशारा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली आहे.

bitta karate
३१ वर्षानंतर काश्मिरी पंडितांना मिळणार न्याय? बिट्टा कराटेविरोधात सतीश टिक्कूचे कुटुंबीय न्यायालयात

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचे पलायन आणि हत्याकांड चर्चेत असतानाच ही मागणी करण्यात आलीय.

The Kashmir Files बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी रिक्षाचालकाची खास ऑफर; म्हणाला, “हा चित्रपट…”

या रिक्षाचालकाने ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकून तुम्हालाही या…

“काश्मिरी असणं गुन्हा आहे का?”, ओळखपत्र असूनही हॉटेलचा काश्मिरी तरुणाला रुम देण्यास नकार, व्हिडीओ व्हायरल

काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.

“कोणीही मायेचा पूत…”; काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवरून उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका

काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतिहास आठवून देत केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

nitesh rane and kashmir files
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी नितेश राणेंची ‘ही’ खास ऑफर, तिकीट मिळणार फक्त…

नितेश राणे यांनी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.