जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असून त्यांच्यासाठी कायदा वेगळा असल्यामुळे तिथे राज्यपाल राजवट लागू होते. पण त्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी अनिवार्य असते.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील जंगलत मंडी येथे शनिवारी ईदच्या प्रार्थनेनंतर हिंसक आंदोलन झाले. यावेळी ग्रेनेडच्या स्फोटात एका नागरिकाचा मृत्यू झाला.
काश्मीरमधील रायझिंग काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणातील चौथ्या संशयिताला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम परिसरात सोमवारी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे दोघेही ‘हिज्बुल’च्या…