जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद लष्कराचे तीन जवान गंभीर जखमी झाले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला By लोकसत्ता ऑनलाइनAugust 5, 2023 08:56 IST
जम्मू-काश्मीरमध्ये पहाडी, पडारी समुदायाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश; केंद्र सरकारच्या नव्या विधेयकात काय आहे? सध्या जम्मू-काश्मीरमधील गुर्जर, बकरवाल हा समाज प्रामुख्याने अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडतो. By एक्स्प्लेण्ड डेस्कAugust 1, 2023 17:24 IST
विश्लेषण : तीन दशके श्रीनगरमध्ये मोहरमची मिरवणूक का निघाली नाही ? काय आहे इतिहास कालांतराने काश्मीर-श्रीनगर भाग संवेदनशील झाला. शिया-सुन्नी संघर्ष, दहशतवादी हल्ले अशा कारणांमुळे तत्कालीन सरकारने मोहरमच्या मिरवणुकांवर निर्बंध लादले. हे निर्बंध का… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: July 31, 2023 19:35 IST
काश्मीरमध्ये भररस्त्यात दहशतवाद्याला नाट्यमय अटक? कामगिरी कौतुकाची, पण ‘या’ चुकीमुळे ट्रोलिंग सुरु Terrorist Arrested: जम्मू काश्मीरमध्ये भररस्त्यात एका दहशतवाद्याला पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: July 18, 2023 11:33 IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, सहकुटुंब घेतलं वैष्णो देवीचं दर्शन एकनाथ शिंदे देवदर्शन आणि पर्यटनाबरोबर काश्मीरमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 9, 2023 10:27 IST
दहशतीच्या सावटाखाली ‘त्या’ने गाठली यशाची वाट; वाचा यूपीएससीत सातवा रँक मिळवणाऱ्या वसीमची प्रेरणादायी कथा दक्षिण काश्मीरमधील अनंतनागच्या नयनरम्य प्रदेशाचा रहिवासी असलेला वसीम अहमद भट याने यूपीएससीत संपूर्ण देशातून सातवा क्रमांक पटकवला. By लोकसत्ता टीमMay 29, 2023 13:40 IST
काश्मीरमधील जी२० च्या बैठकीला कोणते देश दांडी मारणार? त्याची कारणे काय आहेत? जी२० च्या पर्यटन कार्य गटाची तिसरी बैठक भारताने श्रीनगर येथे २२ ते २४ मेदरम्यान आयोजित केली आहे. २०१९ साली काश्मीरमधील… By एक्स्प्लेण्ड डेस्कMay 21, 2023 14:40 IST
IRCTC सह उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काश्मीर फिरा, तेही कमी पैश्यांमध्ये; जाणून घ्या स्वस्तात मस्त टूर ऑफरची माहिती IRCTC Kashmir Package: आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजद्वारे तुम्ही गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर आणि सोनमर्ग या ठिकाणांना भेट देऊ शकाल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2023 13:27 IST
Video : मेहबुबा मुफ्तींनी शिवलिंगावर केला अभिषेक, व्हायरल व्हिडिओवर नेटकरी म्हणाले… मेहबुबा मुफ्ती यांनी पूँछ येथील नवग्रह मंदिराला भेट दिली त्यानंतर त्यांनी शिवलिंगावर अभिषेकही केला. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2023 23:26 IST
“काश्मीरमध्ये दहशतवादी माझ्याकडे पाहत होता, अन्…”, राहुल गांधींनी सांगितला थरारक प्रसंग “यात्रा सुरु असताना आमच्यावर हल्ला करण्यात येईल, असं…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 3, 2023 14:06 IST
काश्मिरी पंडिताच्या हत्येने हादरलं जम्मू काश्मीर; मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “हे सगळं मोदी सरकारचं…” पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसंच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2023 14:22 IST
अन्वयार्थ : लष्कर-माघारीची स्वागतार्ह चर्चा जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे ६० हजार ‘सीआरपीएफ’ जवान तैनात असून त्यापैकी सुमारे ४० हजार खोऱ्यात आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2023 04:56 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण