कतरिना कैफ

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. १९८३मध्ये हाँगकाँग येथे कतरिनाचा जन्म झाला. लंडनमध्ये सुरुवातीच्या काळात कतरिनाने मॉडलिंग क्षेत्रात काम केलं. परदेशात लहानाची मोठी झालेल्या कतरिनाने बुम चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण तिच्या या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. २००मध्ये प्रदर्शित झालेल्या मैने प्यार क्यू किया या चित्रपटामुळे कतरिनाचं नशीब बदललं. हा कतरिनाचा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर नमस्ते लंडन, मेरे ब्रदर की दुल्हनिया, अजब प्रेम की गजब कहानी, राजनिती, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक था टायगर, बँग बँग, टायगर जिंदा है, सुर्यवंशी यांसारखे सुपरहिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले. अभिनेता सलमान खान आणि कतरिनाच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. सलमान-कतरिना एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा देखील रंगल्या. अखेरीस कतरिनाने अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधली. ४ झी सिने अॅवॉर्ड, १ आयफा अॅवॉर्ड, ४ फिल्मफेअर अॅवॉर्ड कतरिनाने पटकावले.Read More
Katrina Kaif Shirdi Visit Video
कतरिना कैफ सासूबाईंबरोबर साई चरणी नतमस्तक; विमानतळावर अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, पाहा Video

Katrina Kaif Shirdi Visit Video: कतरिना कैफ सासूबाईंबरोबर साई चरणी नतमस्तक; दोघींचा व्हिडीओ होतोय व्हायरल

katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली असू कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट लिहिली आहे.

katrina kaif and her mother in law veena kaushal beautiful photos of karwa chauth
9 Photos
सासू-सुनेचं प्रेम! कतरिना कैफने शेअर केले ‘करवा चौथ’चे Photos, गळ्यातील मंगळसूत्राने वेधलं लक्ष

कतरिना कैफने शेअर केले ‘करवा चौथ’चे फोटो, अभिनेत्रीच्या सासूबाईंना पाहिलंत का? विकी कौशल म्हणाला…

Katrina Kaif Video Viral
Katrina Kaif : कतरिना कैफच्या दंडावर पॅच पाहून चाहते चिंतेत, ‘हा’ आजार जडल्याची चर्चा !

अभिनेत्री कतरिना कैफचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात तिच्या हातावर एक पॅच बांधलेला दिसतो आहे.

Katrina kaif wearing black patch arm fitness glucose levels benefits expert tips
नवरात्रीत कतरिना कैफच्या हातावर दिसला काळा पॅच, याचा कोणत्या आजाराशी आहे संबंध? तज्ज्ञांनी केला खुलासा

कतरिनाच्या हातावरील एका काळ्या पॅचने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि अनेकांना प्रश्न पडला की हा पॅच नेमका काय आहे? या…

Katrina kaif saree look
9 Photos
Photos : लाल साडी, कपाळावर टिकली, नवरात्र उत्सवात कतरिना कैफचा सुंदर पारंपरिक लूक

Katrina kaif saree look, navratri 2024: बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचे साडीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, या फोटोमध्ये…

bollywood actress successful business womans
14 Photos
Photos : बॉलीवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्री केवळ अभिनयच करत नाहीत तर व्यवसायीक देखील आहेत, करतात करोडोंची कमाई

एका चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेणाऱ्या अभिनेत्री व्यावसायातूनही मोठी कमाई करतात.

Top 10 most popular Indians on Instagram
11 Photos
पंतप्रधान मोदी, विराट कोहली ते श्रद्धा कपूर; इंस्टाग्रामवरील टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय भारतीयांची यादी, आहेत ‘इतके’ फॉलोअर्स

Top 10 most popular Indians on Instagram : सेलिब्रिटी ते राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते ते अगदी सर्वसामान्य नागरिक सर्वाना आता…

Katrina Kaif
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपट पाहताच कतरिना कैफ दीर सनी कौशलला म्हणाली, ‘माझं तुला वचन…’

Fir Aayi Haseen Dilruba: सनी कौशलची महत्वाची भूमिका असलेला ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर कतरिना कैफने आपल्या भावना…

Ridhima Pandit vicky kaushal are classmates
विकी कौशलसह एकाच वर्गात शिकायची ‘ही’ टीव्ही अभिनेत्री; कतरिनाच्या पतीबद्दल म्हणाली, “तो अभ्यासात खूप…”

Ridhima Pandit- Vicky Kaushal are classmates: विकी शाळेत असताना कसा होता? अभिनेत्रीने केला खुलासा

संबंधित बातम्या