कतरिना कैफ

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. १९८३मध्ये हाँगकाँग येथे कतरिनाचा जन्म झाला. लंडनमध्ये सुरुवातीच्या काळात कतरिनाने मॉडलिंग क्षेत्रात काम केलं. परदेशात लहानाची मोठी झालेल्या कतरिनाने बुम चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण तिच्या या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. २००मध्ये प्रदर्शित झालेल्या मैने प्यार क्यू किया या चित्रपटामुळे कतरिनाचं नशीब बदललं. हा कतरिनाचा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर नमस्ते लंडन, मेरे ब्रदर की दुल्हनिया, अजब प्रेम की गजब कहानी, राजनिती, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक था टायगर, बँग बँग, टायगर जिंदा है, सुर्यवंशी यांसारखे सुपरहिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले. अभिनेता सलमान खान आणि कतरिनाच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. सलमान-कतरिना एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा देखील रंगल्या. अखेरीस कतरिनाने अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधली. ४ झी सिने अॅवॉर्ड, १ आयफा अॅवॉर्ड, ४ फिल्मफेअर अॅवॉर्ड कतरिनाने पटकावले.Read More
Raveena Tandon criticizes men for filming Katrina Kaif at Mahakumbh (Photo: Instagram)
Raveena Tondon : कतरिना कैफ कुंभमेळ्यात स्नान करत असताना दोन तरुणांनी चोरुन शूट केला व्हिडीओ; रवीना टंडन सुनावत म्हणाली, “किळसवाणी वृत्ती..”

कतरिना कैफने कुंभमेळ्यात स्नान केलं त्यानंतर तिचं कौतुक झालं होतं. तिचा व्हिडीओ काढणाऱ्या तरुणांना रविना टंडनने झापलं आहे.

Actresses Raveena Tandon and daughter Rasha Tandon and Katrina participate in the bhajan at the Mahakumbh Mela
अभिनेत्री रवीना, राशा टंडन आणि कतरिना यांचा महाकुंभमेळ्यातील भजनात सहभाग | Mahakumbh 2025

अभिनेत्री रवीना, राशा टंडन आणि कतरिना यांचा महाकुंभमेळ्यातील भजनात सहभाग | Mahakumbh 2025

Katrina Kaif Visit Maha Kumbh 2025
Video : महाकुंभमेळ्याला सासूबाईंसह पोहोचली कतरिना कैफ! ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक; म्हणाली, “मी भाग्यवान आहे म्हणून…”

Video : कतरिना कैफने सासूबाईंसह गाठलं प्रयागराज, अनुभव सांगत म्हणाली, “या जागेची ऊर्जा…”

Katrina Kaif Praises Vicky Kaushal For Chhaava
“शेवटची ४० मिनिटं…”, नवरोबांचं तोंडभरून कौतुक! ‘छावा’ पाहून कतरिना कैफ काय म्हणाली?

Vicky Kaushal Chhaava Movie : कतरिनाने केलं नवऱ्याचं कौतुक, ‘छावा’साठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

Mika Singh Removed Katrina Kaif name on Salman Khan request
“सलमान खानच्या विनंतीवरून कतरिना कैफचे नाव…”, मिका सिंगचा खुलासा; म्हणाला, “रात्री २ वाजता फोनवर…”

“मला खुद्द सलमान खान रिप्लेस…”, भाईजानबद्दल काय म्हणाला मिका सिंग?

Katrina Kaif Shirdi Visit Video
कतरिना कैफ सासूबाईंबरोबर साई चरणी नतमस्तक; विमानतळावर अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, पाहा Video

Katrina Kaif Shirdi Visit Video: कतरिना कैफ सासूबाईंबरोबर साई चरणी नतमस्तक; दोघींचा व्हिडीओ होतोय व्हायरल

katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली असू कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट लिहिली आहे.

katrina kaif and her mother in law veena kaushal beautiful photos of karwa chauth
9 Photos
सासू-सुनेचं प्रेम! कतरिना कैफने शेअर केले ‘करवा चौथ’चे Photos, गळ्यातील मंगळसूत्राने वेधलं लक्ष

कतरिना कैफने शेअर केले ‘करवा चौथ’चे फोटो, अभिनेत्रीच्या सासूबाईंना पाहिलंत का? विकी कौशल म्हणाला…

संबंधित बातम्या