Page 2 of कतरिना कैफ News

Katrina Kaif
चाळिशीनंतरही कतरिना इतकी तंदुरुस्त कशी? आहारतज्ज्ञांनी सांगितलं अभिनेत्रीच्या फिटनेसचं रहस्य

कतरिना कैफ चाळिशीनंतरही तंदुरुस्त आहे. तिची दिनचर्या आणि आहार यांबद्दल तिच्या आहारतज्ज्ञांनी खुलासा केला आहे.

Ranbir kapoor
“मी बॉलीवूडमधील दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केले आणि माझी ओळख…”,रणबीर कपूरचा खासगी आयुष्यावर खुलासा

रणबीर कपूरने आपल्या खासगी आयुष्यावर मोठा खुलासा केला आहे. बॉलीवूडमधील दोन सर्वात यशस्वी अभिनेत्रींना डेट केल्यानंतर त्याची ओळख काय निर्माण…

Katrina Kaif And Vicky Kaushal
‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी विकी कौशलबरोबर पत्नी कतरिना कैफची हजेरी; चाहते म्हणाले, “हे दोघे…”; पाहा व्हिडीओ

विकी कौशलचा बहुचर्चित चित्रपट ‘बॅड न्यूज’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्क्रिनिंगसाठी विकी आणि कतरिनाने हजेरी लावली होती.…

Katrina kaif came back india after watching vicky kaushal tripti dimri romantic song jaanam
“तुझा पती खूप बिघडलाय”, तृप्ती डिमरी आणि विकी कौशलचं रोमॅंटिक गाणं व्हायरल होताच कतरिना भारतात परतली? नेटकरी म्हणाले…

कतरिना कैफचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Vicky Kaushal And Katrina Kaif
“तिला वाटते मी वरातीत नाचणारा…”, विकी कौशलच्या डान्सबद्दल कतरिना कैफला होती साशंकता

‘बॅड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तौबा तौबा या गाण्याबद्दल अभिनेत्री व त्याची पत्नी कतरिना कैफची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल विकी कौशलने…

Vicky Kaushal has Katrina Kaif childhood photo on phone wallpaper viral on social media
विकी कौशलच्या फोनचा वॉलपेपर होतोय व्हायरल, फोटोमध्ये आहे कतरिनाच्या बालपणाची आठवण

विकी कौशल त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेव्हा एक व्हिडीओ शूट करत होता तेव्हा चाहत्यांचं लक्ष या फोटोवर पडलं.

Vicky Kaushal
विकी कौशलचे ‘तौबा तौबा’ गाणे पाहून नेटकऱ्यांना आली कतरिना कैफच्या ‘कमली’ डान्सची आठवण; म्हणाले, “तुला तर चांगली शिक्षिका…”

‘धूम ३’ मधील कतरिनाचा ‘कमली’ या गाण्यावर केलेला डान्स आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. या गाण्यावरील तिने केलेला डान्स हा सर्वोत्तम…

Salman and Aishwarya
सलमान खानला ऐश्वर्या रायविषयी विचारण्यात आला ‘तो’ प्रश्न, सोशल मीडियावर उत्तराचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सलमान खानने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे, तो काय म्हणाला माहीत आहे का?