Page 7 of केरळ News
केरळमधील वायनाड या जिल्ह्यातील मुंडाक्काई परिसरात मंगळवारी पहाटे दरड कोसळून झालेल्या भूस्खलनात ९३ पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला.
भूस्खलनाच्या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.
वायनाडमधील मेपाडीच्या डोंगराळ भागात मंगळवारी (३० जुलै) सकाळी तीन वेळा भूस्खलन झाले; ज्यात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती…
Kerala Wayanad Landslide : मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे.
Kerala Nipah Virus : केरळमध्ये पुन्हा एकदा निपा विषाणुचा उद्रेक झाला असून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय मंत्री, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होत, केरळमधून भाजपाचे पहिले खासदार ठरले. ते…
दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये विश्वम यांनी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये कोणत्या अडचणी आहेत आणि कोणत्या बाबींवर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,…
३० वर्षीय महिलेचा पती आणि त्याच्या तीन नातेवाईकांनी या महिलेचा खून केला आणि तिचा मृतदेह त्यांच्या राहत्या घराच्या चेंबरमध्ये फेकून…
१६ जून रोजी केरळहून दिल्लीला जाताना ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याआधीही गेल्यावर्षी अशाप्रकारचा ठराव संमत करण्यात आला होता आणि केंद्र सरकारकडे राज्याचे नाव बदलले जावे अशी विनंती करण्यात आली होती.
पाच वर्षांपूर्वी, एलडीएफला २० लोकसभा जागांपैकी फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. लोकसभा निवडणुकीमधील ही त्यांची सर्वांत खराब कामगिरी…
केरळ भाजपाने म्हटलं आहे की काँग्रेसचं एक्स हँडल कट्टरपंथी आणि शहरी नक्षलवाद्यांकडून चालवलं जात आहे.