Page 4 of केतकी चितळे News
ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर केतकी चितळेची कारागृहातून सुटका
Ketaki Chitale FB Post Against Sharad Pawar: केतकीला १५ मे रोजी अटक करण्यात आली होती
ketki chitale on anil deshmukh bill application: केतकी चितळेने राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच देशमुखांच्या अडचणी वाढवल्यात.
पोलीस यंत्रणेला हाताशी धरुन माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आलीय, असा दावाही केतकीने केलाय.
कलाकार, नट हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आला आहे, असेही प्रवीण तरडे म्हणाले
केतकी चितळेला १४ मे रोजी अटक करण्यात आली असून मागील १५ दिवसांहून अधिक काळापासून ती अटकेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमावर हिणकस लिखाण करणारी अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाने झटका दिला आहे.
२६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेप्रकरणात सुनावणी होणार आहे
या अगोदर न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
केतकीविरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय.
मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांबद्दल केलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्टप्रकरणीत तिची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.