Ketki chitale
केतकी चितळेला दिलासा; २१ गुन्ह्यात अटक न करण्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

कळवा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात केतकीला नुकताच जामीन मंजूर करण्यात आला होता.

Ketaki Chitale Thane Jail Sharad pawar
पवारांसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेची कारागृहातून सुटका; बाहेर आल्यावर हसत म्हणाली, “जेव्हा…”

ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर केतकी चितळेची कारागृहातून सुटका

ketaki chitale anil deshmukh
Rajya Sabha Elections: अनिल देशमुख प्रकरणात केतकी चितळेची उडी; म्हणाली, “त्यांना जामीन दिल्यास ते…”

ketki chitale on anil deshmukh bill application: केतकी चितळेने राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच देशमुखांच्या अडचणी वाढवल्यात.

Ketki Chitale Sharad Pawar Post
Ketki Chitale Sharad Pawar Case: “…मग पोलीस मला अटक कशी करु शकतात?”; पोलीस, सत्तेचा गैरवापर होत असल्याचा केतकीचा आरोप

पोलीस यंत्रणेला हाताशी धरुन माझ्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई करण्यात आलीय, असा दावाही केतकीने केलाय.

Pravin Tarde reaction on Ketki Chitale case
“आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही”; केतकी चितळे प्रकरणावरुन प्रविण तरडेंनी मांडली भूमिका

कलाकार, नट हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आला आहे, असेही प्रवीण तरडे म्हणाले

supriya sule on ketki chitale
केतकी चितळे प्रकरण: सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गुन्हा दाखल केल्यावर…”; NCP कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या ट्रोलिंगवरही केलं भाष्य

केतकी चितळेला १४ मे रोजी अटक करण्यात आली असून मागील १५ दिवसांहून अधिक काळापासून ती अटकेत आहे.

शरद पवारांविरोधातील पोस्ट प्रकरण : केतकी चितळेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमावर हिणकस लिखाण करणारी अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाने झटका दिला आहे.

ketki chitale Sharad Pawar
शरद पवारांविरोधातील पोस्ट प्रकरणानंतर पहिल्यांदाच केतकी चितळेने केलं भाष्य; हसत म्हणाली, “त्या दिवशी…”

२६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेप्रकरणात सुनावणी होणार आहे

Ketaki Chitale Rabale Navi Mumbai Police
केतकी चितळेच्या अडचणी वाढणार, अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय.

संबंधित बातम्या