जितेंद्र आव्हाड म्हणतात, “८१ वर्षांच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल बोलल्यानंतर, त्याच्या मरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर सदाभाऊंना राग येत नसेल. विकृत माणसांची…!”
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना अशा लोकांची तोंड बंदच…