Page 2 of लक्षवेधी लढत News
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक निष्ठाविरुद्ध गद्दारी अशी लढवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
खानापूर मतदारसंघामध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीत दोन माजी आमदारपुत्रांचा एका माजी आमदारांशी सामना अंतिम टप्प्यात रंगतदार बनला आहे.
लोकसभेइतकीच किंवा त्याहीपेक्षा अधिक आक्रमकपणे भारतीय जनता पक्ष या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सध्या पक्षाकडे असलेल्या जागा कायम ठेवतानाच…
बाळापूर विधानसभा मतदारसंघातील लढत दोन्ही शिवसेनेसह वंचित आघाडीसाठी आव्हानात्मक ठरत आहे. मतदारसंघातील लढतीला धार्मिक रंग चढले.
मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील नाराजांनी उदयास आणलेल्या ‘मावळ पॅटर्न’मुळे हा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत आहे.
आबा गटाची सूत्रे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याकडे प्रामुख्याने असली तरी चेहरा मात्र युवा नेत्याचा आहे.
लोकसभेतील विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दुणावला असला, तरी प्रस्थापित विरोधी मते रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.
अकोट मतदारसंघात मराठा, कुणबी, माळी, बारी, मुस्लीम, दलितांसह विविध समाजाच्या गठ्ठा मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे-ठाकरे गटांत रंगणाऱ्या या सामन्यात रायमूलकर विजयी चौकार लगावतात, की सिद्धार्थ खरात त्यांना रोखण्यात यशस्वी होतात, हे पाहणे…
चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंब आणि राहुल कलाटे या पारंपरिक राजकीय विरोधकांमध्ये चौथ्यांदा लढत होत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Updates : राज्यातील राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.
भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले घाटगे यांनी महायुतीचे उमेदवार मुश्रीफ असणार हे ओळखून तुतारी वाजवायला सुरुवात केली आहे.