Page 3 of लक्षवेधी लढत News
लेकीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी कंबर कसली असून, लेकीपेक्षा त्यांचीच प्रतिष्ठा या निवडणुकीत पणास लागली आहे.
यातून तालुक्याचा स्वाभिमान म्हणून माजी आमदार जगताप यांनी बंडखोरीचे नेतृत्व हाती घेत काँग्रेस व भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.
घरोघरी किराणा आणि साडी वाटपातून मतदारांना आपलेसे करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक टीका करीत असले, तरी राणा आपल्या कृतीचे समर्थन करतात
ज्याप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांना पराभूत करून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे जायंट किलर ठरले. तसेच सुभाष पवारही मुरबाड विधानसभा मतदारसंघात विजयी होत…
मुंबईतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या भायखळा मतदारसंघातील निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार…
यावेळी इतिहास घडवायचा असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. स्वतःच्या मतदारसंघातील प्रचार सोडून ते देवळीत आदेश करून…
वंचितचे काही माजी पदाधिकारी ठाकरे गटाचा प्रचार करत असल्याचे वृत्त होते. मात्र त्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती वंचित…
विद्यमान आणि माजी आमदारात सामना असल्याने अटतटीच्या बनलेल्या या लढतीत अन्य एक माजी आमदार काय भूमिका बजावतात, यावर अनेक समीकरणे…
“आदिवासी म्हणजे या देशाचे मूळ मालक. जमीन आमची, पाणी आमचं, जंगल आमचं पण याचा फायदा आम्हाला मिळत नाही. याच मुद्द्यांवरून…
नवी मुंबई शहरातील ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक हे त्यांच्या आधीच्या मतांचा विक्रम मोडून निवडून येतीलच, मात्र बेलापूरमध्येही आम्ही विजय मिळवू,…
बंडखोरी, नामसाधर्म्य असणारा उमेदवार आणि त्याला मिळालेले ‘पिपाणी’सदृश ‘ट्रम्पेट’ चिन्ह शरद पवार गटाची डोकेदुखी ठरू शकते.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द अशोक चव्हाण यांना आपल्या ‘होम ग्राऊंडवर’ मतदारांच्या रोषास तोंड द्यावे लागले होते