Page 5 of लक्षवेधी लढत News
Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण आणि तिरुपती कोंढेकर यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवार ऋतूजा लटके आणि शिवसेनेच्या…
बीडमधील गेवराई विधानसभा मतदारसंघात काका-पुतणे आणि मेहुणे, अशा नात्यांमधील तीन प्रमुख उमेदवारांमध्ये खरी लढत होत असून, प्रतिस्पर्ध्यांच्या मतांची वजाबाकी अधिक…
महाविकास आघाडीने ही जागा आधी शिवसेना ठाकरे गटाला दिली होती. या पक्षाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकतर्फी लढत होईल, असे चित्र…
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरील राजेसाहेब देशमुख यांना पवारांनी पक्षात घेऊन धनंजय मुंडेंसमोर उतरवले आहे.
ब्रम्हपुरी मतदारसंघात विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासमोर भाजपने कृष्णलाल सहारे हा कुणबी समाजातील उमेदवार दिला. येथे काँग्रेस व भाजपमध्ये…
काँग्रेसच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यात हिंदुत्ववादी विचारसरणी रुजविण्यात आणि भाजपचे ‘कमळ’ फुलविण्यात दिवं. पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचा महत्त्वाचा वाटा राहिला.
विकासकामांपेक्षा मतविभाजन आणि ध्रुवीकरण यांवर विजयाचे गणित अवलंबून असणाऱ्या धुळे शहर मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात गेल्या ५७ वर्षांनंतर पहिल्यांदाच निकालाची उत्सुकता असणार आहे.
जिल्ह्यातील भोकरदन मतदारसंघात राष्ट्रवादीचे (शरद पवार) चंद्रकांत दानवे आणि भाजपचे विद्यामान विधानसभा सदस्य संतोष दानवे यांच्यातील लढत या वेळेस लक्षवेधी…
लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने उद्याोगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे राजापूरमधून नशीब अजमावीत आहेत.
राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या अक्कलकुवा-अक्राणी या विधानसभा मतदारसंघातून सात वेळा काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवणारे के. सी. पाडवी यांना यंदा विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत…