
लेकीसाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी कंबर कसली असून, लेकीपेक्षा त्यांचीच प्रतिष्ठा या निवडणुकीत पणास लागली आहे.
यातून तालुक्याचा स्वाभिमान म्हणून माजी आमदार जगताप यांनी बंडखोरीचे नेतृत्व हाती घेत काँग्रेस व भाजपसमोर आव्हान उभे केले आहे.
घरोघरी किराणा आणि साडी वाटपातून मतदारांना आपलेसे करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक टीका करीत असले, तरी राणा आपल्या कृतीचे समर्थन करतात
ज्याप्रमाणे केंद्रीय मंत्र्यांना पराभूत करून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे जायंट किलर ठरले. तसेच सुभाष पवारही मुरबाड विधानसभा मतदारसंघात विजयी होत…
मुंबईतील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या भायखळा मतदारसंघातील निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार…
यावेळी इतिहास घडवायचा असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. स्वतःच्या मतदारसंघातील प्रचार सोडून ते देवळीत आदेश करून…
वंचितचे काही माजी पदाधिकारी ठाकरे गटाचा प्रचार करत असल्याचे वृत्त होते. मात्र त्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती वंचित…
विद्यमान आणि माजी आमदारात सामना असल्याने अटतटीच्या बनलेल्या या लढतीत अन्य एक माजी आमदार काय भूमिका बजावतात, यावर अनेक समीकरणे…
“आदिवासी म्हणजे या देशाचे मूळ मालक. जमीन आमची, पाणी आमचं, जंगल आमचं पण याचा फायदा आम्हाला मिळत नाही. याच मुद्द्यांवरून…
नवी मुंबई शहरातील ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक हे त्यांच्या आधीच्या मतांचा विक्रम मोडून निवडून येतीलच, मात्र बेलापूरमध्येही आम्ही विजय मिळवू,…
बंडखोरी, नामसाधर्म्य असणारा उमेदवार आणि त्याला मिळालेले ‘पिपाणी’सदृश ‘ट्रम्पेट’ चिन्ह शरद पवार गटाची डोकेदुखी ठरू शकते.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द अशोक चव्हाण यांना आपल्या ‘होम ग्राऊंडवर’ मतदारांच्या रोषास तोंड द्यावे लागले होते
मेक्सिको, कॅनडा किंवा चीनप्रमाणे भारतालाही धडा शिकवणार हे ते थेट बोलत नाहीत इतकाच काय तो दिलासा. ‘टॅरिफ लावणारच. अमेरिकेला कोणी…
Saud Shakeel Timed Out: पाकिस्तानच्या खेळाडूने तर हद्दच केली, सामना सुरू असताना फलंदाजीचा पुढचा क्रमांक असतानाही सौद शकील झोपल्याने त्याला…
फाउंडइटच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये महाविद्यालयातून नुकतीच पदवी प्राप्त केलेल्या फ्रेशर्सच्या भरतीत वार्षिक तुलनेत २६ टक्क्यांनी वाढ झाली,
गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत एकूण १८.९९ लाख वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षीच्या २०.४६ लाख वाहनांच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घटली…
MI vs UPW: मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्जचा पराभव करत WPL 2025 च्या गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.
नवीन आर्थिक वर्षात एप्रिलपासून उत्पादन वाढवण्याच्या ‘ओपेक प्लस’ या तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांच्या संघटनेने निर्णय घेतला आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील स्फोटके आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची…
गुरुवारच्या सत्रात सुरुवातीच्या घसरणीतून सावरत, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेरीस ६०९.८६ अंशांनी वधारून ७४,३४०.०९ पातळीवर बंद झाला.
स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तब्बल तीन तास कसून चौकशी केली.
‘मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे असे नाही’, ‘घाटकोपरची भाषा गुजराती’ अशी वादग्रस्त विधाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश…