खारघर News

बुधवारी माजी नगरसेविका आणि खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षांसह त्यांच्या सहका-यांनी बुधवारी महापालिका आय़ुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली.

खारघर उपनगरात जुलै महिन्यात एका रात्री तब्बल ९ ठिकाणी झालेल्या घरफोडीनंतर खारघरच्या सूरक्षेविषयीचा प्रश्न पावसाळी आधिवेशनात भाजपच्या आमदारांनी मांडला.

खारघर उपनगरामध्ये रहिवाशांना पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागल्यानंतर पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी या प्रश्नी पुढाकार घेतला आहे.

स्मार्टसिटी, स्पोर्टसिटी, वाणिज्य शहर, शिक्षणाचे माहेरघर, धार्मिक स्थळांचे केंद्र अशी वेगवेगळी नावे बहाल झालेल्या खारघर उपनगरातील सेक्टर ३० ते ३६…

खारघर पोलीसांचे पथक या प्रकरणी नातेवाईकांकडे कसून चौकशी करत आहेत.

अतिसारामुळे नागरिकांना अशक्तपणाच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पालिकेच्या डॉक्टर व त्यांच्या पथकाने अनेक रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

टाटा कॅन्सर रुग्णालयामागील खारघर – तुर्भे बोगद्याच्या मार्गातील टेकड्यांवरील खाणींमधून परिसरात होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार…

Kharghar Road Rage Murder: नवी मुंबईतील खारघर येथे रस्त्यावर ओव्हरटेकच्या वादातून ४५ वर्षीय आयटी अभियंत्याची डोक्यात हेल्मेटचे घाव घालून हत्या…

मुंबईत रेबीजची लागण होऊन तीन सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील खारघर येथे सोनेरी कोल्हा आणि भटके…

खारघर येथील सिडकोने उभारलेल्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील १० हजार रहिवाशांना गेले आठ दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे

खारघर वसाहतीलगत असणाऱ्या पेठ गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियानधारी टोळीतील चौघेजण फिरताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने रहिवाशांमध्ये भितीचे…

सोमवारी सकाळी खारघर येथील सेक्टर १६ मध्ये मृतावस्थेमध्ये सोनेरी कोल्हा आढळल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.