खो-खो News
पुण्याच्या पुरुष व महिला संघांनी २५ वर्षानंतर सोलापूरमधील वरिष्ठ गटाच्या ५७ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे दुहेरी विजेतेपद पटकाविले.
प्रबोधन गुरुदक्षिणा चषक खो-खो स्पर्धेत महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी संघाने जेतेपदावर नाव कोरले.
महिला गटात रा.फ.नाईक संघाने बदलापूरच्या शिवभक्त विद्यामंदिरचे कडवे आव्हान १०-९ असे मोडून काढले
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत खो खो या खेळाचा समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर या भारतीय खेळाची माहिती घेण्यासाठी दक्षिण कोरियाहून आलेल्या…
श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाला १९-१७ असे हरवून जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली
विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या तुळजाई परतवाडाने राजापेठ स्पोìटगला एक डाव तीन गुणांनी पराभव केला.
महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तर प्रदेशाचा २०-४ असा एक डाव १६ गुणांनी पराभव केला.
सुपर लीगमधील छत्रपती स्पोर्ट्स व आर्यन संघ हा सामना विलक्षण चुरशीने खेळला गेला.
अतिशय संघर्षमय लढतीत महाराष्ट्राच्या कुमारांनी केरळचे तर मुलींनी कर्नाटकचे कडवे आव्हान मोडीत काढले.
कबड्डीसारख्या मातीतल्या खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेत त्यामध्ये सातत्यही राखले, पण खो-खोसारख्या कौशल्यपूर्ण आणि चपळ खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर तग धरण्यात…