महाराष्ट्राचा सुवर्णचतुष्कोण!

अनुभवी आणि नव्या खेळाडूंचा अनोखा संगम साधलेल्या महाराष्ट्राने सांगलीतील आकुज ड्रीमलँड, कुपवाड येथे विजयाचा सुवर्णचतुष्कोण साधत क्रीडारसिकांना थक्क केले.

महाराष्ट्राचे पाऊल पुढे

२६व्या किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) सब – ज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पध्रेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

खो-खो : दीपेश, श्रुती यांच्याकडे नेतृत्व

कुपवाडा, सांगली येथे २४ ते २५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या फेडरेशन महापौर चषक खो-खो स्पध्रेकरिता महाराष्ट्राच्या संघाची घोषणा करण्यात आली.

मुंबई संघांच्या पदरी निराशा

भाई नेरुरकर स्मृती चषक राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेत पुरुष विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही संघांच्या पदरी निराशा पडली़ पुरुष…

नाशिकची बोहनी

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि पुणे व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या भाई नेरूरकर…

मुंबई – ठाण्याची विजयी सलामी

किशोर-किशोरी मुंबई महापौर चषक राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पध्रेत किशोर गटात मुंबई उपनगर, ठाणे तर किशोरी गटात ठाणे…

खो-खोमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका

महाराष्ट्र खो-खोसाठी गुरुवार हा जणू ‘सोनियाचा दिनू’च ठरला. यजमान केरळचे कडवे आव्हान मोडीत काढत महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदकांची…

खो-खो : महाराष्ट्राची आगेकूच

विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खो-खोच्या पुरुष गटात आगेकूच राखली. पुडुचेरी संघाने पुरुष व महिला या दोन्ही गटांत…

फेब्रुवारीत महापौर चषक कबड्डी व खो-खो स्पर्धा

नागपूर महोत्सवानंतर नागपूर महापालिकेच्यावतीने १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय महापौर चषक कबड्डी तर १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान…

संबंधित बातम्या