कियारा अडवाणी News

कियारा अडवाणी ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. २०१४ साली ‘फुगली’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु, तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. क्रिकेटर धोनीच्या पत्नीची भूमिका तिने साकारली होती. त्यानंतर ‘कबीर सिंग’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘लक्ष्मी’, ‘गुड न्यूज’, ‘शेरशाह’ या चित्रपटात कियारा झळकली होती. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर कियारा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.
Bollywood actress Kiara Advani
Kiara Advani : कियाराने सांगितले चमकदार त्वचेमागील तिच्या आजीचे घरगुती ब्युटी सीक्रेट; तज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे

Kiara Advani Beauty Secret : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. चित्रपटांबरोबर तिच्या सुंदर त्वचा व केसाचीसुद्धा नेहमी…

Model Apologises To Kiara Advani After Video Viral With Sidharth Malhotra
Video: “सॉरी कियारा…”, सिद्धार्थ मल्होत्राबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉडलने मागितली माफी

Sidharth Malhotra Viral Ramp Walk : मॉडलने कियारा अडवाणीची माफी का मागितली? नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…

diljit dosanjh personal life
एका मुलाचा बाबा आहे दिलजीत दोसांझ? कियारा अडवाणीने केलेला गायकाच्या खासगी आयुष्याबाबत मोठा खुलासा

दिलजीत दोसांझच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कियारा अडवाणी नेमकं काय म्हणाली होती? जाणून घ्या

sidharth malhotra caring son video viral
Video: मुलगा असावा तर असा! सिद्धार्थ मल्होत्राने व्हीलचेअरवर असलेल्या वडिलांची घेतली ‘अशी’ काळजी, नेटकरी म्हणाले…

Video: सिद्धार्थ मल्होत्राला व्हीलचेअरवरील वडिलांची काळजी घेताना पाहून भारावले नेटकरी

Zee cine awards 2024 Kiara Advani and Rani Mukerji won best actress shared photos
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली कियारा अडवाणी; ‘या’ व्यक्तीबरोबर खास फोटो शेअर करत म्हणाली, “मला माझ्या…”

अभिनेत्री कियारा अडवाणीला ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातील कथा या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

kiara advani and sidharth malhotra 1st wedding anniversary
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियाराला दिले ‘हे’ खास गिफ्ट, अभिनेत्री म्हणाली…

सिद्धार्थ ​​व कियाराने नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

bollywood actor sidharth malhotra became a chef for wife kiara advani and made healthy pizza
सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारासाठी केला खास पदार्थ; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “कधीच इतका…”

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारा अडवाणीसाठी कोणता खास पदार्थ केला?

karan johar recalls when sidharth malhotra and kiara advani fighting with each other
“तेव्हाच जाणवलं यांचं लग्न होणार”, करण जोहरने सांगितला पार्टीतील ‘तो’ प्रसंग, सिद्धार्थ-कियाराच्या नात्याबद्दल म्हणाला…

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या नात्याबद्दल करण जोहरने केला खुलासा, म्हणाला…

kiara advani got emotional at her haldi ceremony
हळदी समारंभात भावुक झाली होती कियारा अडवाणी, प्रसिद्ध संगीतकाराचा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबद्दल खुलासा

स्वत:च्या हळदी समारंभात कियारा झाली होती भावुक, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…