Page 10 of कियारा अडवाणी News
मागच्या बऱ्याच काळापासून सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाच्या चर्चा आहेत.
कबीर सिंग, शेरशहा चित्रपटातील तिच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.
दोघांमध्ये रात्रभर कोणत्या कारणावरून भांडत होतं याबद्दल शाहिदने खुलासा केला.
कियारा आडवणीने करण जोहरच्या शोमध्ये सिद्धार्थशी असलेल्या नात्याची कबुली दिली.
करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण ७’ मध्ये तिने याबाबत सांगितले आहे.
या कार्यक्रमात सगळेच स्टार एकमेकांची गुपितं अगदी बिनधास्त उघड करत असतात.
पूजा सावंतचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
पुन्हा एकदा कियारा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
नुकताच कियाराने एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर खुद्द सिद्धार्थने कमेंट केल्यामुळे त्यांचे फॅन्स पुन्हा…
करण जोहरच्या पार्टीतील कियारा आडवाणीचा लूक चर्चेत आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहे.
मुंबई मेट्रोप्रवासादरम्यानचा कियारा अडवाणी आणि वरुण धवनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.