पावभाजी

‘आई, मी आज पावभाजी करीन, म्हणाला वरुण बाकीची तयारी, देशील का करून? फ्लॉवर नि कांदा, गाजर, टमाटे

कोवळ्या आई-बाबांसाठी – सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व : ठेवा बाळाला सुरक्षित

आता बाळ मोठं झालं. सरकायला, रांगायला लागलं की खरी परीक्षेची वेळ येते. भीती, धोका, घाण, किळस अशा भावनांचा स्पर्श बाळाला…

एकमेका साह्य़ करू..

ग्रीष्म ऋतू आला. झाडावरची पिकली पानं गळू लागली. हिरव्या पानांनी हळहळ व्यक्त करून त्यांना जड अंत:करणाने निरोप दिला. एक दिवस…

नभांगणाचे वैभव : वृश्चिक राशीतील एम-४ तारकागुच्छ

सृ ष्टीकर्त्यांने आपली गुणमयी माया जेवढी उघड केली आहे, त्यापेक्षा जास्त लपविली आहे. निसर्गातले, अवकाशातले निगूढ ठाव शोधून काढण्याचे आव्हान…

काव्यमैफल: रंग

सारे रंग एकदा खांब-खांबोळ्या खेळले स्पर्श करीत तेथे

आर्ट गॅलरी

कनक ढोणे, ४ थी. सेंट फ्रान्सिस डिसेल्स स्कूल, नालासोपारा.   आर्या देसाई, ३ री. प्रभादेवी.   अश्विन दांडेकर, सीनियर केजी.…

डोकॅलिटी

बालमित्रांनो, काय केलंत या सुट्टीत? मित्र-मत्रिणींचा घोळका जमवून हुंदडणे, पर्यटनस्थळांना भेट देणे, आंब्याचा ढीग फस्त करणे.. विविध प्रकारची नाणी, पोस्टाची…

कळसाआधी पाया : नियोजन स्वत:चे

‘वेळेचे संयोजन’ (टाइम मॅनेजमेंट) हा खरे तर अयोग्य वाक्प्रचार आहे. वेळ कधीही आपल्या नियंत्रणात नसतो. प्रत्येकाला वेळ सारखाच मिळतो. प्रत्येकाला…

मुलांचं ‘मोठं’ होणं

एकदा आमच्याकडे टीव्हीवर चित्रपट चालू असताना शेजारची पाच वर्षांची मुलगी आली आणि सिनेमा बघू लागली. सिनेमातली बंगल्यात उभी राहिलेली नायिका…

पुन्हा भेटू या रे सारे…

काळ्या ढगांनी भरलेलं आकाश, अधूनमधून रिमझिमणारा पाऊस, वैशाखातल्या कडक उन्हाकडून ज्येष्ठातील हिरवाईकडे चाललेला निसर्ग आणि त्यातूनच आलेली वाऱ्याची झुळूक बातमी…

दिमाग की बत्ती.. : वक्रनलिका

एखाद्या उंच ठिकाणी ठेवलेल्या िपपातून अथवा टाकीतून आपल्याला पाणी (किंवा इतर एखादा द्रव पदार्थ) खाली काढायचे असेल तर वक्रनलिका (र्रस्र्ँल्ल)…

संबंधित बातम्या