डोकॅलिटी

रस्त्याने चालताना आपल्याला वाहनचालकांसाठी असलेल्या पाटय़ा दिसतात. त्यापकी काही खाली ‘अ’ गटात दिलेल्या आहेत. तसेच त्या पाटय़ांचे अर्थ ‘ब’ गटात…

आर्ट कॉर्नर : नोंदवही

साहित्य : सुपारीच्या वारीचे गोल, आयताकृती झाकणं किंवा जुना लांबट ट्रे, लोकर, बटणं, अ‍ॅक्रिलिक रंग, जुन्या वह्यांचे कागद, स्टेपलर, सॅटिनची…

जागच्या जागी

मनू सकाळी सकाळी म्हणजे चक्क आठ वाजता जागा झाला. शाळेची सुट्टी सुरू होऊन काही दिवस झाले होते. त्यामुळे सध्या तरी…

स्वप्नी आले काही..

बरं, मी तुझ्याशी बोलत्येय. ऐकतोस ना? अंऽ आणि काय रे, बाहेरून आलास, बूट एकीकडे आणि मोजे तिसरीकडे हे चालणार नाही.…

नभांगणाचे वैभव : तारकागुच्छ

आपल्या नभांगणात नुसते तारेच नाहीत, तर तेजोमेघ दीíघका यांच्याखेरीज थोडय़ा जागेत खच्चून भरलेल्या ताऱ्यांच्या वसाहती आहेत. या तारकांच्या गटाला एकत्रितपणे…

आर्ट कॉर्नर : गंमत गॉगल

साहित्य : आइस्क्रीमच्या सहा काडय़ा, फेव्हिक्विक, कात्री, गम, जिलेटिन पेपर, अ‍ॅक्रॅलिक रंग, ब्रश, थ्रीडी आऊटलायनर्स इ.

डोकॅलिटी

बाल मित्रांनो चालवा डोक आणि द्या उत्तर

आर्ट गॅलरी

चित्र पाठविण्याचा पत्ता : ‘लोकरंग’ बालमैफल, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई- ४००७१०. किंवा balmaifal.lok@gmail.com या ई-मेलवर चित्रे…

हुशार आहेत हो मुलं, पण…

पालक आणि मुलं यांच्यातील असंवादी नातं हा विषय आजकालच्या पालकांसाठी रोजचा तणावाचा ठरतो आहे. समस्या त्याच असल्या तरी त्यावर ठोस…

कळसाआधी पाया : तुम्ही.. तुमची मुलं..

ध्येयनिश्चिती जीवनाला दिशा प्राप्त करून देते. एवढेच नव्हे तर आपण करत असलेल्या प्रत्येक हालचालीला योग्य किंवा अयोग्यतेचे परिमाण देते. ते…

कंटाळवाणी सुट्टी

मे महिन्याची सुट्टी म्हणजे दीर्घ रजेचा कालावधी. अनेकदा अंगावर येणारी. दरवर्षी त्या त्या गावाला जाण्यामुळे काहींना कंटाळवाणी वाटणारी. आई-बाबा आणि…

मामाचा गाव हरवलाय?

परीक्षेचा शेवटचा पेपर दिला की त्याच रात्री झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावी जाणाऱ्या पिढीला त्याचं भलतंच आकर्षण असायचं. पण आताच्या…

संबंधित बातम्या