मुलीला पळवल्याच्या रागातून खांबाला बांधून मारहाण केल्याने मुलाच्या वडिलांचा मृत्यू मुख्य संशयित सुरेश पाटील यांच्या मुलीचे मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधामुळे चौगुले आणि पाटील… By लोकसत्ता टीमJanuary 18, 2024 12:48 IST
धक्कादायक! पतंगाच्या मांजाऐवजी पकडली वीज तार… मग झाले असे की… मांजावर विशिष्ट रसायनाचे आवरण असते. हा मांजा वीजतारेत अडकल्यास त्यामधून प्रवाह पतंग उडविणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचून अपघाताची शक्यता असते. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2024 11:15 IST
बालमैफल: संकल्प करावा नेटका छोटया छोटया गोष्टींत लगेचच इतर साधनांची मदत न घेता सर्वात पहिलं ते काम आपल्या मेंदूकडून करून घ्यायचं. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2024 01:02 IST
भारतीय खेळणी जगात भारी; जाणून घ्या भारतीय खेळणी उद्योगाची उलाढाल गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळणी उद्योगाचा जगभरात खुळखुळाट सुरू झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 10, 2024 22:20 IST
लहान मुलांच्या पित्तनलिकेतील अडथळे दूर करणे होणार सोपे, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रथमच सुविधा आता दीड वर्षांपासून पुढील लहान मुलांच्या पित्तनलिकेतील अडथळे दूर करणे शक्य होणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 12:56 IST
निवारागृहातील विशेष मुलांच्या छळवणुकीचा आरोप निराधार, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2024 15:02 IST
लहान मुलांचा ‘फिटनेस’ कसा राखावा प्रीमियम स्टोरी आर्थिक स्थिती चांगली असलेल्या कुटुंबांतील मुलांनाही कुपोषण आणि रक्तक्षय होऊ शकतो. हे आजार टाळण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागतं. By लोकसत्ता टीमUpdated: January 6, 2024 15:13 IST
नापास झाल्यामुळे पळालेली मुले मुंबई विमानतळावर सापडली, ‘एआय’च्या मदतीने करायचा होता व्यवसाय आसाममधील १४ आणि १५ वर्षांची दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी दुमदुमा पोलीस ठाण्यात केली होती. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 13:07 IST
बालमैफल: सफल, मंगल होवो.. मुंबईमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. इथे सगळेच जण एकमेकांचे सण-समारंभ आनंदाने साजरे करतात. By प्राची मोकाशीDecember 31, 2023 01:16 IST
अलिबाग : फिरते वस्तुसंग्रहालय विद्यार्थ्यांच्या भेटीला भारतासह, ग्रीस, इजिप्त, असेरीया, रोम या देशातील शिल्प प्रतिकृती या वस्तूसंग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमDecember 29, 2023 09:50 IST
कार्यरत चिमुकले: पृथ्वीवरल्या सुंदर जीवनासाठी.. ‘मुलं त्यांच्या पातळीवर निसर्गासाठी काय करू शकतात’ हा या लेखमालेचा विषय आहे. By अदिती देवधरDecember 24, 2023 01:06 IST
बालमैफल: छोटा सांता रुसतो तेव्हा ‘‘या नाताळला मला हिरवे किंवा निळे कपडे घालायचे आहेत. ते नाही मिळाले तर मी काहीही काम करणार नाही आणि मुलांना… By मृणाल तुळपुळेDecember 24, 2023 01:06 IST
बदलापुरमध्ये पुन्हा लैंगिक अत्याचार; मैत्रिणीने मद्य पाजल्यानंतर पीडितेशी रिक्षाचालकाचे अश्लाघ्य कृत्य, पोलिसांनी केली अटक
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
Madhya Pradesh : धक्कादायक! रेल्वेखाली चाकांजवळ लटकून तरुणाचा तब्बल २९० किलोमीटरचा प्रवास; Video व्हायरल
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
“Six Plus…”, रेश्मा शिंदेच्या साऊथ इंडियन नवऱ्याने लग्नात घेतला इंग्रजीत हटके उखाणा! व्हिडीओ आला समोर
गतवर्षीच्या तुलनेत फ्लूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ; मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण तर नागपूरमध्ये सर्वाधिक मृत्यू