किरण माने

अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या किरण मानेंचा (Kiran Mane) जन्म ५ एप्रिल १९७० रोजी सातारा जिल्ह्यामधील मायणी गावामध्ये झाला. शाळेमध्ये असताना अभिनय, नाटक अशा गोष्टींबद्दल त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण झाली. सातारा (Satara) पॉलिटेक्निक कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली आहे. सुरुवातीला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी गावामध्ये विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचं दुकान उघडलं. दुकानामध्ये काम करताना त्यांना अभिनयाच्या कोर्सची जाहिरात दिसली. ती पाहून मानेंही अभिनय शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘श्री तशी सौ’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘गोविंद घ्या गोपाळ घ्या’, ‘मनोमिलन’ अशा नाटकांमध्ये काम केले आहे.

‘स्वराज्य’, ‘ऑनड्युटी २४ तास’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले आहेत. ‘अपहरण’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते काम करत आहेत. लिहण्याची आवड असणारे किरण माने सोशल मीडियावर फार व्यक्त होत असतात. त्यांनी लिहिलेल्या एका पोस्ट्समुळे ते चर्चेत आले होते. याच दरम्यान त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून काढण्यात आले. फेसबुक पोस्टमुळे मालिकेमधून काढल्याचे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये म्हटले.

या प्रकरणामुळे ते खूप चर्चेत आले होते. त्यानंतर किरण मानेंनी बिग बॉस (Bigg Boss)मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये सहभाग घेतला. ते या पर्वामध्ये उपविजेते ठरले.
Read More
Savita Malpekar On Kiran Mane
“चॅनेलने किरणला ४ वेळा वॉर्निंग दिली, मग काढलं” मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं? सविता मालपेकरांनी स्पष्टच सांगितलं…

“राजकारणी लोकांपर्यंत जाण्याएवढं…”, किरण मानेंचं नेमकं काय चुकलं? सविता मालपेकरांनी मांडलं स्पष्ट मत

shah rukh khan birthday marathi actor kiran mane shares post about king khan
“शाहरुखने पाकिस्तानला हे-ते दिलं, या सगळ्या थापा…”, ‘किंग खान’च्या वाढदिवशी मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाले…

Shah Rukh Khan Birthday : “त्याला कितीही ट्रोल करा…”, शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मराठी अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

Bigg Boss Marathi Season 5 Kiran Mane answer to those who criticized Suraj Chavan for winning
“कुरूप वेडा ठरवू नका”, सूरज चव्हाण जिंकला म्हणून टीका करणाऱ्यांना किरण मानेंचं जबरदस्त उत्तर; म्हणाले, “बुक्कीत टेंगुळ आणणारा तो…”

Bigg Boss Marathi Season 5 : किरण मानेंच्या ‘या’ पोस्टने वेधलं लक्ष, काय म्हणाले? वाचा…

Kiran Mane Post
Kiran Mane Post : “अफजलखान असो वा कृष्णा… औरंग्या असो वा…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत!

Kiran Mane Social Media Post : कृष्णा कुलकर्ण्यासारख्याने गद्दारी करून वार केला की ‘वितभर पोटासाठी’ आणि अफजलखानासारख्या हराम्यानं बगलेत दाबलं…

Kiran Mane Post
Kiran Mane : “मालवणच्या शिवरायांच्या पुतळ्याला लवून नमस्कार केला होता, पण आता त्यामागचा भ्रष्टाचार..”, किरण मानेंची पोस्ट

अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी एक पोस्ट लिहून पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल राज्य सरकारवर टीका…

Kiran Mane News
Kiran Mane : “भ्रष्टाचार आता थेट छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत..”; किरण मानेंचा संताप

अभिनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी टीका केली आहे.

eknath shinde kiran mane
Badlapur Case : “हा नराधम माणूस म्हणवण्याच्या लायकीचा नाही”, किरण मानेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; म्हणाले, “बदलापूरबाबत थापा मारणारा…”

Badlapur Case Kiran Mane : या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Actor Kirna Mane Post on Kolkata
Kiran Mane Post About Kolkata Murder : “कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात ममता बॅनर्जींचा मोर्चा म्हणजे ढोंग, तुम्ही..”; किरण मानेंची पोस्ट फ्रीमियम स्टोरी

ये कुर्सी है, तुम्हाला जनाजा तो नहीं अशा ओळी लिहितही किरण मानेंनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

kiran mane
Kiran Mane : “मराठा विरुद्ध मराठेतर समाज अशी स्पॉन्सर्ड आग लावायची अनाजीपंती खेळी..”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane : अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट करुन देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

What Kiran Mane Said?
Kiran Mane : अभिनेते किरण माने आयसीयूमध्ये दाखल, “आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं..”; पोस्ट चर्चेत प्रीमियम स्टोरी

मराठी अभिनेते किरण माने यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी स्वतःच फेसबुक पोस्ट करत ही माहिती…

kiran mane Uddhav Thackeray
Kiran Mane : “तुम्ही बाहेरून जसे वाटत होता…”, उद्धव ठाकरेंसाठी किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “तुम्ही मला कधी मदत…”

Kiran Mane Wishes Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त किरण मानेंची फेसबूक पोस्ट.

Kiran Mane Post About Tukaram Maharaj
किरण माने यांची आषाढीच्या निमित्ताने पोस्ट, “आपला तुकोबाराया विठ्ठलामध्ये गौतम बुद्धाला बघत होता…”

अभिनेते किरण माने हे त्यांच्या खास पोस्टसाठी चर्चेत असतात, सोशल मीडियावर आज त्यांनी तुकाराम महाराजांचं महत्त्व सांगणारी पोस्ट लिहिली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या