लोकसभेत बारा तासांहून अधिक झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर रात्री उशिरापर्यंत सत्ताधारी व विरोधकांच्या सदस्यांनी खल केला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर आणि दिल्ली उच्च न्यायालयात विहिंपने दाखल केलेल्या याचिकेनंतर, एनडीए सरकारने १२३ मालमत्तांच्या हस्तांतरणाची चौकशी…