किरीट सोमय्या

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता.


Read More
bjp kirit Somaiya
“शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत”, किरीट सोमय्यांचा घणाघात

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Kirit Somaiya On Baba Siddique Firing
Baba Siddique : “बाबा सिद्दीकी यांची हत्या ही चिंतेची बाब, एक मोठं षडयंत्र…”, किरीट सोमय्यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Baba Siddique Firing : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

Shivsena UBT Sanjay Rauts reaction after being found guilty in a defamation case
Sanjay Raut: “तुम्ही न्यायालयाचा आदेश वाचा…”; मानहानी प्रकरणी दोषी ठरल्यावर संजय राऊत काय म्हणाले?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपाप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना माझगाव…

sanjay raut convicted sentenced to 15 days imprisonment by court in kirit Somaiya wife medha Somaiya defamation case
Aaditya Thackeray:अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; १५ दिवसांची शिक्षा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणात माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवले…

Shivsena UBT Leader Sushma Andhare Reaction To Megha Somaiya Defamation Case on MP Sanjay Raut
Sushma Andhare on Sanjay Raut: संजय राऊतांना शिक्षा, सुषमा अंधारेंनी अमित शाहांचं घेतलं नाव

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी…

Medha Somayyas reaction on the court verdict against Sanjay Raut
Medha Somaiya on Sanjay Raut: “एक आई म्हणून…”; न्यायालयाच्या निर्णयावर मेधा सोमय्यांची प्रतिक्रिया

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना माझगाव…

Shivsena Sanjay Raut Convicts Kirit Somaiya Defamation Case
Sanjay Raut 15 Days Jail : “न्यायव्यवस्था कोणाची तरी र#**….”, अब्रूनुकसान प्रकरणी दोषी ठरल्यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut Kirit Somaiya Wife Defamation Case : “पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्या सारख्या…

Shivsena Sanjay Raut Convicts Kirit Somaiya Defamation Case
Sanjay Raut 15 Days Jail : मानहानी प्रकरणी संजय राऊत दोषी ठरल्यानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “एक आई म्हणून…”

Sanjay Raut Kirit Somaiya Wife Defamation Case : “माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तो अधिक दृढ झाला आहे”, असं मेधा…

Press Meeting Medha Somaiyas defamation case Kirit Somaiya LIVE
Kirit Somaiya Live: मेधा सोमय्या मानहानी प्रकरण, किरीट सोमय्या Live

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी…

Sanjay Raut TIEPL
Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, १५ दिवसांची शिक्षा; भाजपाची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले “त्यांनी आता…”

Sanjay Raut Defamation Case : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.

Shivsena Sanjay Raut Convicts Kirit Somaiya Defamation Case
Sanjay Raut 15 Days Jail : संजय राऊत दोषी, १५ दिवसांची शिक्षा; मेधा सोमय्या यांचे मानहानी प्रकरण

Sanjay Raut Kirit Somaiya Wife Defamation Case : राऊत यांना न्यायालयाने २५ हजार रुपये दंड सुनावताना ही रक्कम मेधा यांना…

kirit somaiya on letter to raosaheb danve
Kirit Somaiya Letter: किरीट सोमय्या म्हणाले, “त्या पत्राचा विषय आता संपला”; पक्षादेश धुडकावल्यानंतर दिलं स्पष्टीकरण!

पक्षानं आगामी निवडणुकांसाठी दिलेली जबाबदारी निभावणार नसल्याचं किरीट सोमय्यांनी पत्राद्वारे पक्षाला कळवलं होतं.

संबंधित बातम्या