किरीट सोमय्या

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता.


Read More
Legal dilemma, revenue administrations, Kirit Somaiya,
किरीट सोमय्यांच्या बांगलादेशी विरोधात मोहीमनंतर १२ जिल्ह्यांतील महसूल प्रशासनासमोर कायदेशीर पेच

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अवैध बांगलादेशी नागरिकांची जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या मागणीमुळे राज्यातील १२ जिल्ह्यातील महसूल प्रशासनासमोर कायदेशीर पेच…

Kirit Somaiya letter to Nagpur police chief making allegation on faheem Khan
नागपूरच्या दंगलीत आता किरीट सोमय्यांची उडी; ‘फहीम खानचा मालेगाव अतिरेकी संघटनेशी संबंध…’

फहीम शमीम खान हा ३८ वर्षीय स्थानिक राजकीय नेता असून, तो मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमपीडी) या पक्षाचा नागपूर शहर अध्यक्ष…

Kirit Somaiya Vidarbha visit
लोकजागर : राजकारणाचा ‘शिमगा’!

विदर्भातला वऱ्हाड हा प्रांत आजही अनुशेषाच्या झळा सोसणारा. शेतकरी आत्महत्यांमुळे ओळखला जाणारा. नेमक्या याच प्रांतात सध्या धर्म व अस्मितावादी राजकारणाचा…

Kirit Somaiya allegations regarding the birth registration of 4500 Bangladeshis in Amravat
“अमरावतीत साडेचार हजार बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले”, किरीट सोमय्यांचा आरोप

अमरावतीत महापालिका क्षेत्रात सुमारे ४ हजार ५०० बांगलादेशी, रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाने जन्मदाखले दिल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या…

Birth certificates issued to bangladeshis in latur
Birth Certificates to Bangladeshis : लातूरमध्ये बांगलादेशींना मिळाली ३ हजार बनावट जन्म दाखले; किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा

लातूरमध्ये बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्रे मिळाल्याबद्दल भाजपाच्या माजी खासदारांनी खळबळजनक दावे केले आहेत.

Kirit Somaiya alleged Parbhani Indian citizenship fake documents Bangladeshi Muslim Infiltration
परभणीत खोट्या कागदपत्राआधारे २९०० लोकांचा भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न, किरीट सोमय्या यांचा आरोप

जुलै ते डिसेंबर २०२४ या काळात सर्वाधिक अर्ज दाखल झालेले असून एका दिवसात १५० सुनावण्या घेऊन ते निकाली काढल्याचे महसूल…

fake school leaving certificate news in marathi
जन्म नोंदणीसाठी बनावट शाळा सोडल्याचे दाखले; किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर अनेक धक्कादायक प्रकार उघड

बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयात बनावट व खोट्या दाखल्यावरून जन्म नोंदणी आदेश निर्गमित करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी १२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल…

महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचा घोटाळा; किरीट सोमय्या म्हणतात, ‘बोगस कागदपत्रांद्वारे…’

महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे, असा दावा भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी…

Kirit Somaiya statement regarding verification of birth certificates
किरीट सोमय्या म्हणतात, “वर्षभरातील जन्म दाखल्यांची पुन्हा पडताळणी…”

अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या मुद्यावर आपण आवाज उठवला. आतापर्यंत राज्यात सात ‘एफआयआर’ नोंदविण्‍यात आले आहेत.

akola Rohingya muslims loksatta news
बनावट कागदपत्रांद्वारे जन्म दाखले: किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर…

बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

amravati congress leader former minister dr sunil deshmukh criticized Kirit somaiya for defaming amravati
“गृहमंत्री अमित शहा यांना किरीट सोमय्या निष्क्रिय ठरवताहेत,” माजी मंत्र्यांची टीका; म्हणाले…

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केवळ चमकोगिरीसाठी मुंबईहून अमरावतीत येऊन बेताल वक्तव्ये करू नयेत आणि अमरावतीत जिल्ह्याचे नाव निष्कारण बदनाम…

BJP leader Kirit Somaiya alleged scam of issuing birth certificates to 15 845 Rohingyas
अकोला : बांगलादेशी रोहिंग्यांना प्रमाणपत्र; सोमय्यांनी पोलिसांना दिले पुरावे, एका गुन्ह्यात तीन आरोपींना…

अकोला जिल्ह्यातून तब्बल १५ हजार ८४५ बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या…

संबंधित बातम्या