किरीट सोमय्या News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>डॉ. किरीट सोमय्या हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत ज्यांनी १६व्या लोकसभा आणि १३व्या लोकसभेत मुंबई ईशान्य मतदार संघामधून प्रतिनिधित्व केले होते. किरीट सोमय्या यांच्या पत्नीचे नाव मेधा सोमय्या आहे तर मुलाचे नाव नील आहे. सोमय्या यांचा मुलगा नील भाजपामध्ये असून तो मुलुंड वॉर्ड १०८ मधून माजी नगरसेवक आहेत. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या किरीट सोमय्या यांनी १९७५ मध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान राजकारणात प्रवेश केला. सोमय्या यांनी जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर भाजपामध्ये प्रवेश केला. १९९१ मध्ये ते मुलुंडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांचा ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. मात्र पक्षाने २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही. मात्र ते पक्षासाठी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले. तसेच अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले. यामुळे विरोधक नेहमीच त्यांच्यावर खार खाऊन असतात. भाजपा शिवसेनेची युती असतानाही त्यांचा अनेकदा शिवसेनेशी संघर्ष झाला होता.


Read More
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…

अंजनगाव सुर्जी तालुक्यात अकराशे हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते…

committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…

मालेगावपाठोपाठ अंजनगाव सुर्जी येथे देखील बांगलादेशी अवैध स्‍थलांतरितांना बनावट जन्‍म प्रमाणपत्रे देण्‍यात आल्‍याचा आरोप भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी केला.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : दादरमधल्या हनुमान मंदिरावरुन राजकारण; किरीट सोमय्यांचं रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र, “अनेक दशकं…” प्रीमियम स्टोरी

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एक पत्र रेल्वे प्रशासनाला लिहिलं आहे आणि त्यात एक महत्त्वाची मागणी केली आहे.

bjp kirit Somaiya
“शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत”, किरीट सोमय्यांचा घणाघात

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Kirit Somaiya On Baba Siddique Firing
Baba Siddique : “बाबा सिद्दीकी यांची हत्या ही चिंतेची बाब, एक मोठं षडयंत्र…”, किरीट सोमय्यांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Baba Siddique Firing : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

Shivsena Sanjay Raut Convicts Kirit Somaiya Defamation Case
Sanjay Raut 15 Days Jail : “न्यायव्यवस्था कोणाची तरी र#**….”, अब्रूनुकसान प्रकरणी दोषी ठरल्यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut Kirit Somaiya Wife Defamation Case : “पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्या सारख्या…

Shivsena Sanjay Raut Convicts Kirit Somaiya Defamation Case
Sanjay Raut 15 Days Jail : मानहानी प्रकरणी संजय राऊत दोषी ठरल्यानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “एक आई म्हणून…”

Sanjay Raut Kirit Somaiya Wife Defamation Case : “माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तो अधिक दृढ झाला आहे”, असं मेधा…

Sanjay Raut TIEPL
Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, १५ दिवसांची शिक्षा; भाजपाची पहिली प्रतिक्रिया, बावनकुळे म्हणाले “त्यांनी आता…”

Sanjay Raut Defamation Case : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.

kirit somaiya on letter to raosaheb danve
Kirit Somaiya Letter: किरीट सोमय्या म्हणाले, “त्या पत्राचा विषय आता संपला”; पक्षादेश धुडकावल्यानंतर दिलं स्पष्टीकरण!

पक्षानं आगामी निवडणुकांसाठी दिलेली जबाबदारी निभावणार नसल्याचं किरीट सोमय्यांनी पत्राद्वारे पक्षाला कळवलं होतं.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “साडेपाच वर्ष…” फ्रीमियम स्टोरी

भाजपाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.