Page 26 of किरीट सोमय्या News

“मुंबई केंद्रशासित करण्यासाठी मोठं षडयंत्र; सोमय्यांकडून गृहमंत्रालयाला सादरीकरण”; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई केंद्रशासित करण्यासाठी किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही लोकांचं षडयंत्र, संजय राऊतांचा गंभीर आरोप

ins vikrant somaiya
“आता सोमय्या राजभवनाच्या मागेही ईडी लावणार का?”, शिवसेनेचा सवाल; महाराष्ट्राला फडणवीसांची कीव येत असल्याचाही टोला

“त्या लाखो लोकांची फसवणूक झाली. हा पैसा भाजपाच्या तिजोरीत गेला नसेल तर मग कोठे पोहोचला?”

विक्रांतचा निधी पीएमसी बँकेद्वारे सोमय्यांकडे; संजय राऊत यांचा आरोप, विमानतळाबाहेर शक्तिप्रदर्शन

सक्तवसुली संचालनालयाने मालमत्तेवर टाच आणल्यानंतर प्रथमच मुंबईत आलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत भाजपवर हल्ला चढवला.

किरीट, नील सोमय्यांवर गुन्हा दाखल; ‘विक्रांत’साठी निधी जमा करून अपहार केल्याचा आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात गुरुवारी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

sanjay raut in bjp kirit somaiya
“मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का?” संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र, किरीट सोमय्यांवर निशाणा!

संजय राऊत म्हणतात, “राजभवन ही भाजपाची शाखा आहे. राज्यपाल त्यांचे शाखाप्रमुख आहेत. त्यांनीच पत्र दिलंय मला की…”

Raut Pawar
सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”

आयएनएस विक्रांत प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच राऊतांनी थेट पत्रकार परिषदेत सोमय्यांबद्दल अपशब्द वापरलेले.

विश्लेषण : आयएनएस विक्रांत काय होती ? तिचे युद्ध संग्रहालय का झाले नाही ?

१९९७ ते २०१३ राज्यातले सत्ताधारी बदलले तरी कोणत्याही सरकारने विक्रांतचे कायमस्वरुपी युद्ध संग्रहालायत रुपांतर केले नाही, तसे पाऊलही उचलले नाही,…

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी किरीट सोमय्यांनी शेतकऱ्यांसह गाठले ईडी कार्यालय

अजित पवार यांनी केलेला १२०० कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा सिद्ध झाला आहे, असं देखील सोमय्या म्हणालेले आहेत.