Page 28 of किरीट सोमय्या News
ईडी, कंपनी मंत्रालय, प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
कारखाना पुन्हा २७ हजार शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, किरीट सोमय्यांची मागणी
सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या व्यवहारासंबंधीची कागदपत्रे २१ ऑक्टोबर २०२१ रोजी ईडीसमोर सादर केली होती.
यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घडय़ाळ दिल्याची नोंद
दापोलीमध्ये किरीट सोमय्यांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी दिली प्रतिक्रिया
तुमच्या दोन कार्यकर्त्यांना छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती असते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या
हे रिसॉर्ट माझे नाही हे मी वारंवार सांगितले आहे, असेही अनिल परब म्हणाले
गैरकृत्य घडल्यास त्यासाठी तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.
सोमय्या हे आज एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी मुंबईहून निघालेत.
देशातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचा डाव
संजय राऊत म्हणतात, “सोमय्यांच्या बोलण्याला कोण विचारतंय? ते काहीही बोलतात!”
मेहुण्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप