Page 29 of किरीट सोमय्या News

उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात संबंध काय?; मेहुण्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

उद्धव ठाकरे माहिती देणार की मी जाहीर करु, किरीट सोमय्यांचा इशारा

kirit somaiya slams uddhav thackeray sanjay raut
“उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी म्हणावं…”, संजय राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान!

संजय राऊतांनी वाधवान यांच्याशी संबंध असल्याच्या केलेल्या आरोपांवर किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP, Kirit Somaiya, भाजपा, किरीट सोमय्या,
“उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या माध्यमातून नौटंकी चालवली आहे”, किरीट सोमय्यांचा निशाणा; म्हणाले, “ते दोन ट्रक पुरावे…”!

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

kirit somaiya ED Office
“किरीट सोमय्या नावाचा नवीन शिपाई ईडीच्या कार्यालयात लागलेला दिसतोय, त्याला…”

“पुढील आठवड्यात भाजपाच्या एका मोठ्या नेत्यांविरोधात मी ईडीमध्ये पुरव्यांसकट तक्रार दाखल करणार आहे.”

For Uddhav Thackeray and Sonia Gandhi only one person who commits financial fraud Allegations of Kirit Somaiya
उद्धव ठाकरे व सोनिया गांधी दोघांसाठी आर्थिक अफरातफर करणारी व्यक्ती एकच; किरीट सोमय्यांचा आरोप

सोनिया गांधीच्या नॅशनल हेरॉल्डमध्ये मनी लॉन्डिरग उदय शंकर महावारने केले आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले

BJP, Kirit Somaiya, Maharashtra Government, Mahavikas Aghadi,
ठाकरे सरकारच्या “डर्टी डझन” नेत्यांची यादी घेऊन सोमय्या दिल्लीला जाणार; ट्वीट करत म्हणाले…

किरीट सोमय्यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीच्या १२ नेत्यांची नावं जाहीर केली आहेत

Uddhav Thackeray and Sharad Pawar developed scams in the state Criticism of Kirit Somaiya abn 97
देशमुख-मलिकांनंतर आता कोणाचा नंबर? किरीट सोमय्या म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे…”

आता देशमुख-मलिकांनंतर अटकेसाठी कोणाचा नंबर? यावर किरीट सोमय्या यांनी चेंडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला आहे.