sanjay raut on bjp ins vikrant scam kirit somaiya
मुंबईत येताच संजय राऊतांचं भाजपाला आव्हान; म्हणाले, “ठिणगी पडली आहे, यापुढे…!”

संजय राऊत म्हणतात, “तुम्ही काय कराल? आम्हाला माराल? आम्ही तयार आहोत. आता जशी तुमची पावलं पडतील…”

Raut Pawar
सोमय्यांना ‘येड**’, ‘चु**’ म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या शिवराळ भाषेबद्दल रोहित पवारांचं रोकठोक मत; म्हणाले, “शब्द..”

आयएनएस विक्रांत प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच राऊतांनी थेट पत्रकार परिषदेत सोमय्यांबद्दल अपशब्द वापरलेले.

विश्लेषण : आयएनएस विक्रांत काय होती ? तिचे युद्ध संग्रहालय का झाले नाही ?

१९९७ ते २०१३ राज्यातले सत्ताधारी बदलले तरी कोणत्याही सरकारने विक्रांतचे कायमस्वरुपी युद्ध संग्रहालायत रुपांतर केले नाही, तसे पाऊलही उचलले नाही,…

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी किरीट सोमय्यांनी शेतकऱ्यांसह गाठले ईडी कार्यालय

अजित पवार यांनी केलेला १२०० कोटींचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा सिद्ध झाला आहे, असं देखील सोमय्या म्हणालेले आहेत.

INS विक्रांतच्या पैशांचं काय झालं?; किरीट सोमय्यांचा उत्तर देण्यास नकार; प्रश्नांना उत्तर न देताच आटोपली पत्रकार परिषद

किरीट सोमय्यांचं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आव्हान

kirit somaiya FIR
किरीट सोमय्यांच्या अडचणी वाढणार; ५७ कोटींच्या INS विक्रांत प्रकरणी FIR दाखल

अनेक कंपन्यांकडून सोमय्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केल्याचा आरोप करण्यात आलाय.

INS Vikrant: सोमय्यांची पाठराखण केल्याने संजय राऊत फडणवीसांवर संतापले; म्हणाले “स्वर्गात बाळासाहेब, हेगडेवार…”

ईडी जर भाजपाची बटीक नसेल तर याप्रकरणी कारवाई करावी, संजय राऊतांचं आव्हान

Raut FB post
संजय राऊतांनी पोस्ट केला किरीट सोमय्यांचा फोटो; एकेरी उल्लेख करत म्हणाले, “सोमय्या महाराष्ट्रद्रोही तर होताच पण…”

“लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचारावाच लागेल,” असंही राऊत म्हणालेत.

NCP, Sharad Pawar, PM Narendra Modi, Narendra Modi Meets Sharad pawar, Sharad Pawar Meets Narendra Modi
ईडी कारवाईनंतर संजय राऊतांकडून होणाऱ्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले “नखं कापून शहीद…”

संजय राऊत लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व बोलत आहेत; देवेंद्र फडणवीसांची टीका

घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना जाहीर आव्हान; म्हणाले “कोर्टाने थोबाडीत…”

घोटाळा केला असेल तर उद्वव ठाकरेंकडे कागदपत्रं द्या, तपास करा आणि शिक्षा द्या; किरीट सोमय्यांचं राऊतांना प्रत्युत्तर

Shivsena, Sanjay Raut, BJP, Kirit Somaiya,
सोमय्यांकडून INS विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा, संजय राऊतांचा आरोप; म्हणाले “काश्मीर फाईल्सपेक्षा भयंकर…”

देशद्रोही किरीट सोमय्यांनी ५७ कोटी जमा केले. पण हा आकडा १०० कोटींच्या वर असावा, संजय राऊतांचा आरोप

संबंधित बातम्या