Kirit Somaiya warning to Supriya Sule after presenting the question in Parliament
“आजच सांगतो पुढच्या आठवड्यात…”; संसदेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुप्रिया सुळेंना सोमय्यांचा इशारा

तुमच्या दोन कार्यकर्त्यांना छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती असते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या

Anil Parab challenge to Kirit Somaiya
“सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का?, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा”; अनिल परब यांचे आव्हान

हे रिसॉर्ट माझे नाही हे मी वारंवार सांगितले आहे, असेही अनिल परब म्हणाले

Khed police notice to Kirit Somaiya
“काहीही घडलं तर तुम्ही जबाबदार राहणार”; सणसुदीचा दाखला देत खेड पोलिसांची सोमय्यांना नोटीस

गैरकृत्य घडल्यास त्यासाठी तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

Somaiya uddhav
पुन्हा एकदा सोमय्या विरुद्ध शिवसेना संघर्ष?; सोमय्या म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो, हिंमत असेल तर…”

सोमय्या हे आज एक प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीला रवाना होण्यासाठी मुंबईहून निघालेत.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संतापले नाना पटोले; म्हणाले, “किरीट सोमय्यांचा धंदा…”

देशातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचा डाव

sanjay raut
“यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत, त्यांना कायमचं…”, संजय राऊतांनी डागली भाजपावर तोफ!

संजय राऊत म्हणतात, “सोमय्यांच्या बोलण्याला कोण विचारतंय? ते काहीही बोलतात!”

kirit somaiya replied to uddhav thackeray,
ईडीने मेहुण्यावर कारवाई केल्यानंतर किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना जाहीर इशारा; म्हणाले “आता रात्रीची झोपही…”

मेहुण्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात संबंध काय?; मेहुण्यावरील कारवाईनंतर किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

उद्धव ठाकरे माहिती देणार की मी जाहीर करु, किरीट सोमय्यांचा इशारा

kirit somaiya slams uddhav thackeray sanjay raut
“उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी म्हणावं…”, संजय राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान!

संजय राऊतांनी वाधवान यांच्याशी संबंध असल्याच्या केलेल्या आरोपांवर किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

BJP, Kirit Somaiya, भाजपा, किरीट सोमय्या,
“उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या माध्यमातून नौटंकी चालवली आहे”, किरीट सोमय्यांचा निशाणा; म्हणाले, “ते दोन ट्रक पुरावे…”!

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या