BJP, Kirit Somaiya, Shivsena, Sanjay Raut
संजय राऊतांनी शिवी दिल्यासंबंधी विचारलं असता सोमय्या म्हणाले; “माझ्या आईला संताप नको, एकदाच काय ते…”

“मी १०० कोटींची बेनामी संपत्ती मीडियाला दाखवली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतोय,” असं सोमय्या म्हणाले.

Shivsena, Mahendra Dalvi, BJP, Kirit Somaiya, Korlai village, Alibaug
पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यावर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले, “उद्या पत्रकार परिषद घेऊन…”

“गेल्या १० दिवसांपासून शिवसेना माझ्यावर आरोप करत नौटंकी करत आहे,” असंही सोमय्या म्हणाले.

Shivsena, Sanjay Raut, BJP, Kirit Somaiya, Telangana CM K Chandrashekhar Rao, Uddhav Thackeray Meet
“देशात असे *** फार आहेत,” उद्धव ठाकरेंनी सोनियांची परवानगी घेतलीये का? विचारणाऱ्या सोमय्यांवर राऊत संतापले

देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु**लोकांना संपवून टाकेल – संजय राऊत

“पोलिसांवर विश्वास ठेवून चालणार नाही, CISF ने सांगितलेले…”, देवेंद्र फडणवीस यांचा किरीट सोमय्या यांना सल्ला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची त्यांच्या नीलम नगर मुलुंड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. या…

“किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा, तर नारायण राणेंनी….”; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Sanjay raut
“रिश्ते में हम आपके बाप लगते है आणि बाप काय असतो ते…”, संजय राऊतांचा भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सोमय्यांवर निशाणा!

“पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा भ्रष्टाचार बाहेर काढणार”, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

Notice to Narayan Rane regarding bungalow in Juhu
Narayan Rane PC : मातोश्री २ चं बेकायदा बांधकाम पैसे देऊन नियमित केलं, ईडीला सगळी माहिती दिली आहे – नारायण राणे

नारायण राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर आणि संजय राऊतांवर निशाणा साधला!

मुख्यमंत्री खरे की रश्मी ठाकरे खऱ्या आहेत याची स्पष्टता व्हायला पाहिजे – किरीट सोमय्या

किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचताच शिवसेना-भाजप कार्यकर्ते आले आमनेसामने

akshata naik on kirit somaiya
“किरीट सोमय्यांकडे फार वेळ आहे, त्यांनी…”, अन्वय नाईक यांच्या पत्नीची संतप्त प्रतिक्रिया, गृहमंत्र्यांना भेटून केली तक्रार!

“किरीट सोमय्यांनी एक फोन केला तरी सगळी माहिती मिळेल, शक्तीप्रदर्शन करण्याची गरज नाही”, अशी टीका अक्षता नाईक यांनी केली आहे.

Kirit Somaiya in Korlai : खरं कोण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे? – किरीट सोमय्यांचा सवाल

Kirit Somaiya vs Shivsena : रायगड मधील कोर्लई गावास दिली भेट ; भाजपा – शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने!

संबंधित बातम्या