Deepak Kesarkar Narayan Rane 2
“थोडी तरी लाज बाळगा, ज्या कुटुंबामुळे…”, नारायण राणेंना दीपक केसरकरांनी सुनावलं!

“संजय राऊत तुम्हाला बोललेत का? मग मध्ये कशाला बोलताय?” असा सवाल देखील दीपक केसरकरांनी नारायण राणेंना केला आहे.

किरीट सोमय्या कोर्लई गावाच्या दिशेने निघाले असतानाच संजय राऊतांचा इशारा; म्हणाले…

भाजपाच्या लोकांनीच अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Shivsena, Mahendra Dalvi, BJP, Kirit Somaiya, Korlai village, Alibaug
“अलिबागचे जावई आहात जावयासारखे या; उन्माद करु नका अन्यथा…,” किरीट सोमय्यांना शिवसेनेचा इशारा

ठाकरे कुटुंबावर आरोपांची जंत्री घेऊन भाजपा नेते किरीट सोमय्या शुक्रवारी कोर्लई गावात दाखल होणार आहेत

BJP, Kirit Somaiya, Maharashtra CM Uddhav Thackeray, Rashmi Thackeray, Korlai Grampanchayat
किरीट सोमय्या कोर्लई गावासाठी रवाना, शिवसैनिकांसोबत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता; म्हणाले “प्रशासनाने रोखलं तर…”

“महाराष्ट्रातील जनतेला वास्तव कळावं यासाठी आपण जात आहोत”

किरीट सोमय्यांनी शेअर केलं रश्मी ठाकरेंनी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अद्यापही सुरुच

Shivsena, Sanjay Raut, BJP, Kirit Somaiya, Amit Shah, Devendra Fadanvis
किरीट सोमय्या स्वत:च्या चपलेने स्वत:लाच मारणार, महाराष्ट्रातील लोक कपडे काढून त्यांची धिंड काढणार – संजय राऊत

…तर लोक तुमचेही कपडे काढतील; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना इशारा

“संजय राऊतांना भीती वाटणं साहजिक आहे कारण…”; किरीट सोमय्या-संजय राऊत आरोप-प्रत्यारोप सुरूच!

आता उद्धव ठाकरेंचे १९ बंगले पायाखाली आले म्हणून आत्ता नोटीस पाठवली आहे, असंही सोमय्या म्हणाले.

राणे यांच्या विरोधातील तक्रारीचे काय? शिवसेना खासदार ‘ईडी’ संचालकांना भेटणार; सोमय्या यांच्या तक्रारीचा आधार

 राणेंविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीच अनेक आरोप करून कारवाई करण्यासाठी ईडीकडे कागदपत्रे दिली होती.

काहीही चूक नाही, चौकशी करा; भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे प्रत्युत्तर

शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याविरोधात मंगळवारी मुंबईत आरोपांची राळ उठवली होती.

किरीट सोमय्यांचे आरोप चुकीचे; कोर्लईच्या सरपंचांचे स्पष्टीकरण

कोर्लई येथील मनीषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या जागेवरून राज्यातील राजकारण तापले आहे.

Raju Shetty
राऊत-सोमय्या आरोप-प्रत्यारोपांवर राजू शेट्टी म्हणतात, “ही तर फक्त…”!

सध्या किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून त्यावरून राजकारण तापलं आहे.

Kirit-Somaiya
किरीट सोमय्यांनी आरोप केलेल्या ‘त्या’ १९ बंगल्यांचं काय आहे वास्तव? कोर्लाईच्या सरपंचांनीच केला खुलासा!

कोर्लाई गावातल्या ‘त्या’ १९ बंगल्यांवरून सध्या राज्यातलं राजकारण तापलं असून त्यासंदर्भात संबंधित गावाच्या सरपंचांनीच खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या