सोमय्या भर पत्रकार परिषदेत चप्पल उचलत म्हणाले, “मी संजय राऊत यांना माझा जोडा…” किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना प्रत्युत्तर By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 16, 2022 12:29 IST
सोमय्यांनी १०० कोटींचा प्लॉट मातीमोल भावाने विकत घेत १५ कोटी ईडीच्या अधिकाऱ्याला दिले; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करणार; संजय राऊतांचा भाजपाला इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2022 11:59 IST
…मान्य करा अन्यथा मी ‘त्या’ ईडीच्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करणार; संजय राऊतांचा जाहीर इशारा संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर आणखी एक गंभीर आरोप; म्हणाले, “सोमय्या पितापुत्र नक्कीच जेलमध्ये…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2022 11:59 IST
जोड्याने मारेन म्हणणाऱ्या संजय राऊतांना किरीट सोमय्यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “एक नाही तर दोन्ही जोडे…” तर अख्खी शिवसेना जोड्याने मारेल असं संजय राऊत किरीट सोमय्यांना म्हणाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2022 10:46 IST
“कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू, बाप बेटे जेलमध्ये…”; संजय राऊतांनी सोमय्यांवर साधला निशाणा मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आज पुन्हा राऊत यांनी सोमय्यांवर साधला निशाणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 16, 2022 09:57 IST
सुप्रिया सुळेंची किरीट सोमय्यांवर टीका; म्हणाल्या “टीव्ही मालिकेच्या जाहिरातीप्रमाणे…” महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 15, 2022 14:53 IST
“संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर…”; किरीट सोमय्यांचं राऊतांना आव्हान राऊत साहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, असा इशाराही किरीट सोमय्यांनी राऊतांना दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 14, 2022 14:52 IST
‘काळय़ा यादीत टाकलेल्या कंपनीलाच रुग्णालयाची कंत्राटे’ काळय़ा यादीत टाकलेल्या लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सव्र्हिसेस या कंपनीला पाच कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार… By लोकसत्ता टीमFebruary 14, 2022 00:56 IST
“काहीही चुकीचे होऊ दिलेले नाही”; किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे स्पष्टीकरण जम्बो कोविड सेंटर उभे करताना कोणत्याही पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्याला सामील करण्यात आले नाही, असेही अजित पवार म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 13:55 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे पोलिसांचा माफियासारखा वापर करत आहेत – किरीट सोमय्यांचा आरोप “पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा पोलीस स्टेशनवर दबाव आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या पोलीस आयुक्तांना सूचना की…” असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 22:16 IST
Video : काँग्रेसनं गोमूत्र टाकून पुणे महानगर पालिकेची ‘ती’ पायरी केली स्वच्छ, भाजपानं तिथेच केला होता सोमय्यांचा सत्कार! पुणे महानगर पालिकेत किरीट सोमय्यांचा सत्कार झालेली पायरी काँग्रेसनं गोमूत्रानं स्वच्छ केली! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 20:31 IST
“….मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे”, गिरीश बापट यांचं पुण्यात विधान भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे, असं वक्तव्य केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 19:13 IST
लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
याला म्हणतात खरे मुंबईकर! तरुण ओव्हरहेड वायरला चिकटला; प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल
मुंबईत भाजयुमोचे कार्यकर्ते आक्रमक, काँग्रेसचं कार्यालय फोडलं, शाही अन् दगडफेक; पोलिसांकडून जमावाला पांगण्याचा प्रयत्न!
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
12 नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
Stress Reliever : तणाव दूर करण्यासाठी ही थिअरी करेल तुम्हाला मदत; दिवसातून दोन ते तीन मिनिटे करा ‘ही ‘गोष्ट, वाचा, डॉक्टरांचे मत