पुण्यात ज्या पायरीवर धक्काबुक्की झाली, त्याच पायरीवर सोमय्यांचा भाजपाकडून सत्कार

भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचं पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आलं.

“संजय राऊत यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं की मुलीचे…”, किरीट सोमय्यांचं जाहीर आव्हान

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जाहीर आव्हान दिलं आहे.

Chandrakant Patil PTI
“आता फार झालं, किरीट सोमय्यांवरचा हल्ला…”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा!

किरीट सोमय्यांना पुणे पालिकेत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

Sanjay raut and Kirit Somayaa
“…तर राऊतांनी एवढी बोंबाबोंब करायची गरज काय?” किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना सवाल!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना पाठवलं पत्र, म्हणाले…

किरीट सोमय्यांना लोकसभेचं तिकीट देऊ नका असं म्हणत शिवसेनेने युती पणास लावली होती, असंही सांगितलं आहे.

“किरीट सोमय्यांचा ‘तिलीट तोमय्या’ असा उच्चार करणं म्हणजे…”, भाजपाचा शिवसेनेवर हल्लाबोल

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी देताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने सोमय्या यांचा तोमय्या असा उल्लेख करून…

BJP, Kirit Somaiya, Shivsena, Pune Municipal Corporation HeadQuarter
शिवसेनेचा माझी हत्या करण्याचा हेतू होता; किरीट सोमय्यांनी शेअर केला व्हिडीओ; म्हणाले “मोठा दगड आणि…”

किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली असून मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर द्यावं असं म्हटलं आहे

“मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार”, किरीट सोमय्यांचं ट्वीट

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी (५ फेब्रुवारी) पुणे महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

Marathi Director Kedar Shinde, Shivsena, BJP, Kirit Somaiya
किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर केदार शिंदेंचं ट्वीट; म्हणाले “पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून…”

“आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या”; केदार शिदेंचा संताप

Serious allegations of Kirit Somaiya
“उद्धव ठाकरेंनी मला अडवण्यासाठी गुंडांना पाठवले होते”; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

तीन लोकांच्या हत्येचा गुन्हा उद्धव ठाकरेंवर दाखल करावा लागेल म्हणून ही गुंडगिरी करण्यात आली, असे किरीट सोमय्या म्हणाले

संबंधित बातम्या