मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे पोलिसांचा माफियासारखा वापर करत आहेत – किरीट सोमय्यांचा आरोप “पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा पोलीस स्टेशनवर दबाव आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या पोलीस आयुक्तांना सूचना की…” असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 22:16 IST
Video : काँग्रेसनं गोमूत्र टाकून पुणे महानगर पालिकेची ‘ती’ पायरी केली स्वच्छ, भाजपानं तिथेच केला होता सोमय्यांचा सत्कार! पुणे महानगर पालिकेत किरीट सोमय्यांचा सत्कार झालेली पायरी काँग्रेसनं गोमूत्रानं स्वच्छ केली! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 20:31 IST
“….मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे”, गिरीश बापट यांचं पुण्यात विधान भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात मला अनेकांच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे, असं वक्तव्य केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 19:13 IST
पुण्यात ज्या पायरीवर धक्काबुक्की झाली, त्याच पायरीवर सोमय्यांचा भाजपाकडून सत्कार भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचं पुणे महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 17:36 IST
“संजय राऊत यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं की मुलीचे…”, किरीट सोमय्यांचं जाहीर आव्हान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जाहीर आव्हान दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 11, 2022 08:09 IST
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल ! करोना केंद्रातील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यास गेले असताना सोमय्यांवर हल्ला झाला. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2022 00:13 IST
“आता फार झालं, किरीट सोमय्यांवरचा हल्ला…”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा! किरीट सोमय्यांना पुणे पालिकेत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 13:58 IST
“…तर राऊतांनी एवढी बोंबाबोंब करायची गरज काय?” किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना सवाल! भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2022 17:36 IST
किरीट सोमय्यांवरील हल्ला प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना पाठवलं पत्र, म्हणाले… किरीट सोमय्यांना लोकसभेचं तिकीट देऊ नका असं म्हणत शिवसेनेने युती पणास लावली होती, असंही सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2022 20:29 IST
“किरीट सोमय्यांचा ‘तिलीट तोमय्या’ असा उच्चार करणं म्हणजे…”, भाजपाचा शिवसेनेवर हल्लाबोल भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याची बातमी देताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने सोमय्या यांचा तोमय्या असा उल्लेख करून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2022 15:56 IST
शिवसेनेचा माझी हत्या करण्याचा हेतू होता; किरीट सोमय्यांनी शेअर केला व्हिडीओ; म्हणाले “मोठा दगड आणि…” किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली असून मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर द्यावं असं म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2022 12:41 IST
“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता” “संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग आढळला आहे” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2022 14:00 IST
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश
‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…
६० वर्षांच्या आमिर खानने दिली प्रेमाची कबुली! गर्लफ्रेंडला ६ वर्षांचा आहे मुलगा, कोण आहे ती? जाणून घ्या