…मग मलिक, ठाकरे, पवार मुंबई हायकोर्टात गप्प का होते?; समीर वानखेडे प्रकरणावर किरीट सोमय्यांचा सवाल भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी समीर वानखेडे यांच्यावरून शरद पवार, नवाब मलिक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 28, 2021 13:03 IST
“अजित पवार यांच्यात हिंमतच नाही”, जरंडेश्वर साखर कारखान्यातील भ्रष्टाचारावरून किरीट सोमय्यांचा निशाणा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागलीय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2021 15:27 IST
किरीट सोमय्यांकडून ‘जरंडेश्वर’ प्रकरणी ‘ईडी’ला कागदपत्रे सादर कारखान्याच्या सभासदांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. By विश्वास पवारUpdated: October 21, 2021 21:51 IST
“आता मी सुरुवात करेन; भाजपाशी संबंधित १०० नावं अशी देईन…”, संजय राऊतांचा इशारा! संजय राऊतांनी भाजपाशी संबंधित १०० भ्रष्ट व्यक्तींची नावं जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 12:11 IST
“ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ५०० ते ७०० कोटींचा घोटाळाही उघड करा ”; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्र! महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात गैरव्यवहार झाला असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2021 21:09 IST
शशिकांत शिंदेंचा भाजपावर १०० कोटीची ऑफर दिल्याचा आरोप, किरीट सोमय्या म्हणतात… राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडीला आव्हान देत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आता किरीट… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2021 19:42 IST
किरीट सोमय्यांकडून अजित पवारांवर बहिणींच्या नावे बेनामी संपत्तीचा आरोप, सुप्रिया सुळे म्हणाल्या ट्रकभर पुरावे… किरीट सोमय्यांकडून अजित पवारांवर बहिणींच्या नावे बेनामी संपत्तीचा आरोप करण्यात आला. याला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 17, 2021 17:41 IST
अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? किरीट सोमय्यांचा हल्लाबोल शरद पवार यांना अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का? असा सवाल किरीट सोमय्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 17, 2021 13:05 IST
“…तर सरकारचं दहन होईल असं ठाकरे-पवारांना वाटतं”, पालिकेच्या कारवाईनंतर किरिट सोमय्यांचा हल्लाबोल मुंबई महानगरपालिकेने किरिट सोमय्या यांच्या कार्यालयात घुसून पुतळा हटवला. यावर सोमय्या यांनी सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2021 15:35 IST
राज्य सरकारवर टीका करण्याचा किरीट सोमैयांचा अनोखा मार्ग…. आज संध्याकाळी राज्य सरकारच्या घोटाळ्यांच्या राक्षसाच्या पुतळ्याचे दहन करणार किरीट सोमैया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2021 11:02 IST
मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका!; किरीट सोमय्या यांनी सांगितलं… अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 22:27 IST
“गेल्या अडीच वर्षांपासून फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ वाक्य ऐकतोय, ते…”, जयंत पाटलांची खोचक टीका! मी पुन्हा येईन या घोषणेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 1, 2021 14:44 IST
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश
‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…
६० वर्षांच्या आमिर खानने दिली प्रेमाची कबुली! गर्लफ्रेंडला ६ वर्षांचा आहे मुलगा, कोण आहे ती? जाणून घ्या