“फसवणूक, खोट्या सह्या, खोटे करार करणाऱ्या किशोरी पेडणेकरांना उद्धव ठाकरेंनी महापौरपद कसं दिलं?” किरीट सोमय्यांचा सवाल किशोरी पेडणेकर, अनिल परब, संजय राऊत या सगळ्यांनी खोटे करार आणि सह्या केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 20, 2023 13:44 IST
“कचोरीताई आता काय करणार?” शीतल म्हात्रेंचा किशोरी पेडणकरांना खोचक प्रश्न शीतल म्हात्रेंच्या टीकेला आता किशोरी पेडणेकर उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2023 12:09 IST
वरळी सदनिका प्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल, अडचणी वाढणार? मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 15, 2023 09:55 IST
किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ; बनावट कागदपत्रांप्रकरणी पुत्राच्या कंपनीला न्यायालयाचे समन्स मार्च २०२२ मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने कंपनी कायद्यांतर्गत कंपनी आणि संचालकांवर खटला चालवण्यास मंजुरी दिली. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2023 03:30 IST
Anil Deshmukh Bail : “अनेक घोटाळ्यांवरती किरीट सोमय्या जसे बोलतात आणि नंतर मात्र … ” – किशोरी पेडणेकरांचं विधान “न्यायालयीन लढाया जिंकत असताना हळूहळू सगळ्याच गोष्टी …” असंही पेडणेकर म्हणाल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 12, 2022 14:05 IST
वरळीतील ‘त्या’ चार सदनिका महानगरपालिका ताब्यात घेणार ; किशोरी पेडणेकर यांना दणका मूळ भाडेकरूंविरोधात निष्कासनाची कारवाई करून सदनिका ताब्यात घेण्यात येणार आहेत. ही कारवाई मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 19, 2022 15:38 IST
सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन थोबाडीत…” शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2022 11:39 IST
…मला भीती आहे किशोरी पेडणेकर प्रकरणात ‘या’ सगळ्यांचा मनसुख हिरेन होऊ नये – किरीट सोमय्या किशोरी पेडणेकरांविरोधात पोलिसांकडे पुरावे सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2022 13:45 IST
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची तीन तास चौकशी ; पोलिसांनी जबाब नोंदवला झोपु प्रकल्पात स्वस्तात सदनिका देण्याचे आमिष दाखवून नऊ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला… By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2022 14:56 IST
एसआरए घोटाळा: किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर किरीट सोमैयांनी केलेल्या तक्रारीनंतर पेडणेकरांना पोलिसांनी समन्य बजावलं होतं By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2022 12:31 IST
एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…” मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका लाटल्या केल्या आहेत, असा आरोप भाजपाचे नेते… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 1, 2022 13:24 IST
‘आरोपांच्या धसक्यामुळे माझ्या सासूबाईंचं निधन’ किशोरी पेडणेकरांच्या आरोपानंतर आता किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया; म्हणाले मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2022 11:31 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले; राजकीय चर्चांना उधाण
Mumbai Metro Jobs: मुंबई मेट्रोमध्ये थेट भरती, परीक्षेची गरज नाही; २ लाखांपर्यंत मिळेल पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
मुंबईत गृहनिर्मिती क्षेत्रात यंदा साडेतीन हजार कोटींची खासगी गुंतवणूक, ‘नाईट फ्रँक’च्या अहवालातील माहिती
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
“मी इथे…”, माधवी निमकरने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवरील दाखवली आवडती जागा; भावुक होत म्हणाली…