SRA Scam: किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपांना किशोरी पेडणेकरांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या “स्वतः एसआरए प्राधिकरणाने…” धादांत खोटं बोलून व आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचं षडयंत्र, किशोरी पेडणेकरांचा आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2022 15:55 IST
मूळ लाभार्थ्याच्या नावाने खोटी स्वाक्षरी? एसआरए घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांचा किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप; म्हणाले… एसआरए घोटाळ्या प्रकरणी दादर पोलिसांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला असून त्यांना मंगळवारी १ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2022 13:07 IST
एसआरए घोटाळा: “…तर मी स्वत: गाळ्यांना टाळं लावते,” पेडणेकरांच्या विधानावर सोमय्या म्हणाले “त्यांना तर दादासाहेब फाळके पुरस्कार…” उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2022 12:47 IST
एसआरए घोटाळा: किशोरी पेडणेकर अडचणीत? दादर पोलिसांकडून पुन्हा समन्स, चौकशीसाठी हजर होण्याचा आदेश दादर पोलिसांना पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2022 13:10 IST
शिंदे गटात सामील होण्यासाठी किशोरी पेडणेकरांना मुख्यमंत्र्यांचा फोन? स्वत:चं दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या… शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोरी पेडणेकरांना फोन केल्याची चर्चा सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2022 18:05 IST
SRA Scam : “राजकीय अत्याचार कितीदा करणार?” किशोरी पेडणेकरांची किरीट सोमय्यांवर टीका; म्हणाल्या, “सुपारी घेणाऱ्या…” आज किशोरी पेडणेकरांनी ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2022 15:39 IST
SRA Scam : “सत्ता असली म्हणून काहीही करायचं का?” पेडणेकरांच्या टीकेनंतर आता सोमय्यांचे जशास तसे उत्तर; म्हणाले “मुंबईकरांना लाज…” भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2022 15:32 IST
किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकरांचे थेट आव्हान, म्हणाल्या “एक जरी गाळाधारक…” भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2022 12:16 IST
किरीट सोमय्यांच्या गंभीर आरोपानंतर आता किशोरी पेडणेकर आक्रमक, म्हणाल्या “जेरीस आणण्याचा डाव असेल तर…” मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2022 15:32 IST
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात जून महिन्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला… By लोकसत्ता टीमOctober 29, 2022 01:30 IST
किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी, किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अॅक्शन मोडमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 28, 2022 22:10 IST
“मनसे सरड्यापेक्षा जास्त रंग बदलणारा पक्ष”, शिवसेनेची खोचक शब्दांत टीका किशोरी पेडणेकर यांनी मनसेला सरडा असं संबोधलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 27, 2022 18:10 IST
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’