मुंबई : गर्दी कोणाची खरी ? ; शिंदे यांच्या मेळाव्याला कंत्राटदारांची माणसे , किशोरी पेडणेकर यांचे आरोप आम्ही गर्दीवर अवलंबून नाही, शिवसेनेशी निष्ठा असलेले आमच्या मेळाव्याला येतीलच, आम्ही आतापर्यंत नेहमीच गर्दीचा विक्रम मोडत आलो आहोत. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 19:04 IST
वरळीतील शिवसैनिकांच्या शिंदे गटात प्रवेशानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया, पेडणेकर म्हणाल्या “आम्हालाही बघायचंय आकाशातील…” लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार असल्याचे शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2022 18:35 IST
मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का? किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…” शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मिलिंद नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 1, 2022 20:41 IST
“स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या बाळाला…”, किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला; पंकजा मुंडेंचा केला उल्लेख! किशोरी पेडणेकर म्हणतात, “पंकजा मुंडेंनी खदखद बोलून दाखवली. स्वत:च्या बाळाला…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 15:16 IST
“शिंदे गटाकडून ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचा डाव” किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत मोठं विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 18:18 IST
“नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल; नरेंद्र मोदींचेही घेतले नाव; म्हणाल्या… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर रोजी गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 18:15 IST
“माझी अक्कल काढली तर…” ; किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंच प्रत्युत्तर आगामी विधानसभा निवडणुकीवरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला डिवचलं होतं. त्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी बाबनकुळेंवर जोरदार निशाणा साधला… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2022 13:28 IST
“ज्या मुलीने १३व्या वर्षी घाणेरड्या चित्रपटातून…”, नवनीत राणांवर किशोरी पेडणेकरांचं टीकास्र! किशोरी पेडणेकर म्हणतात, “तिच्यावर आम्ही काय बोलणार? आम्ही घरंदाज बायका तिच्यावर…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 13, 2022 15:41 IST
“फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका”; किशोरी पेडणेकरांची नारायण राणेंवर टीका नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती आहे. महाराष्ट्रातलं सरकार धमक्या देणारं सरकार आहे का? असा सवालही पेडणेकरांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 18:29 IST
“मोहीत कंबोज, तू असशील पैसेवाला, पण…”, उद्धव ठाकरेंवरील आरोपांनंतर किशोरी पेडणेकर संतापल्या! किशोरी पेडणेकर म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तसे निर्देश दिले होते. तुम्ही मग पंतप्रधानांचा अपमान करत आहात का?” By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 10, 2022 17:19 IST
Video : “तुमच्यासारखे छक्के-पंजे…”, भाजपाच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार; रऊफ मेमनला नेमकं कोण कोण भेटलं? किशोरी पेडणेकर म्हणतात, “एका स्त्रीवर तुम्ही आक्षेप घेता. राजकारणातल्या स्त्रियाही तुम्ही नाही सोडणार. सत्ता मिळवा, पण काम करून मिळवा. तुमची…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 10, 2022 15:10 IST
“उद्धव ठाकरेंचं नेतृत्व म्हणजे…..”; भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे किशोरी पेडणेकरांना प्रत्युत्तर ‘पक्ष नेतृत्वाला खूश करण्यासाठी बोलू नका’, असं उत्तर लाड यांनी दिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 3, 2022 20:16 IST
१२ जानेवारी राशिभविष्य: रविवारी ब्रम्ह योग कोणत्या राशीसाठी ठरणार शुभ? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाचे जुने प्रश्न लागतील मार्गी
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन