Singer kk, hemangi kavi,
“…यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही!”; हेमांगी कवीने ‘केके’साठी शेअर केली खास पोस्ट

हेमांगी कवीने ‘केके’साठी केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

‘केके’ने शेवटच्या शोमध्ये गायलेल्या गाण्यांची यादी आली समोर; सोशल मीडियावर होतेय तुफान व्हायरल

ही प्लेलिस्ट स्टेजवर आढळून आली असून, ती ‘केके’ने स्वत: लिहिली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kk, Singer kk, singer kk dies at age of 53, Bollywood singer kk passes away, singer kk died in Kolkata, singer kk dead, Krishnakumar Kunnath, singer Krishnakumar Kunnath died, singer kk died in Kolkata felt unwell at live programme, live concerts, Kolkata live concert, singer kk family, singer kk wiki, singer kk died in Kolkata, kk latest Marathi news, singer kk latest news, RIP kk, RIP singer KK, manoranjan news, entertainment breaking news, कृष्णकुमार कुन्नथ, प्रसिद्ध गायक केके, के के, प्रसिद्ध गायक केकेचं निधन, लाइव्ह कॉन्सर्ट कोलकाता, प्रसिद्ध गायक केके यांचे निधन, गायक केके मराठी न्यूज, गायक केके मराठी बातम्या, मनोरंजन न्यूज, बॉलिवूड सिंगर केके लेटेस्ट न्यूज, केके लव्ह स्टोरी
Video : कधी घाम पुसताना तर कधी पाणी पिताना दिसला ‘केके’, असे होते अखेरचे काही क्षण

singer kk dies at the age of 53 in kolkata : केके यांच्या अखेरच्या क्षणांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

Kk, Singer kk
केकेच्या निधनानंतर इमरान हाश्मी ट्विटरवर होतोय ट्रेंड, पण यामागचं नेमकं कारण काय?

सुप्रसिद्ध गायक केकेच्या निधनानंतर अभिनेता इमरान हाश्मी ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

“अभी अभी तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…”; ‘केके’च्या शेवटच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल

त्याच्या मृत्यूनंतर कोलकात्याच्या या लाइव्ह कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ समोर येत आहेत.

Singer kk, Last Video,
‘केके’चा स्टेजवरील शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं

Singer KK Passes Away कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

Kk, Singer kk, singer kk dies at age of 53
गायकीचं शिक्षण न घेताच केके कसा काय ठरला सुप्रसिद्ध गायक?, थक्क करणारा प्रवास

प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. त्याने संगीत क्षेत्राला दिलेलं योगदान मोठं आहे.

singer kk dies rahul gandi
“आकस्मिक निधनाची बातमी समजल्यानंतर…”; ‘के के’च्या निधनानंतर राहुल गांधींची पोस्ट

Singer KK Passes Away: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबासाठी आणि चाहत्यांसाठी एक ट्विट केलं…

KK Kolkata
Singer KK Death: डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमांचे निशाण; पोलिसांकडून ‘अनैसर्गिक मृत्यू’ची नोंद, चौकशीची शक्यता

कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला होता.

संबंधित बातम्या