आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सर्वात यशस्वी ठरलेले ‘हे’ तीन संघ स्पर्धेतून बाहेर सर्वात यशस्वी मानले जाणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2022 15:32 IST
IPL 2022 : “तो हिरो बनू शकला असता पण…”; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केले मत सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने १५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहचे कौतुक केले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2022 13:13 IST
LSG vs KKR : ९ मॅचनंतर संधी मिळालेल्या एव्हिन लुईसनचा झेल ठरला ‘टर्निंग पॉइंट’; केकेआरकडून सामना घेतला हिसकावून लखनऊच्या या विजयात रिंकू सिंह संघासाठी अडसर ठरत होता By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2022 11:24 IST
KKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा रिंकू सिंहने अशी काही खेळी खेळली, जी वर्षातून एकदा खेळली जाते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2022 00:05 IST
रायडर्स सनरायझर्सवर भारी! कोलकाताचा हैदराबादवर ५४ धावांनी दणदणीत विजय शेवटच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यामुळे हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 23:37 IST
SRH vs KKR Playing 11 : आज हैदराबाद-कोलकाता आमनेसामने, कोण ठरणार सरस? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन हैदराबाद संघाला गेल्या चारही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 15:39 IST
कोलकाता नाईट रायडर्सला जबर धक्का, दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स IPLमधून बाहेर कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेऑफर्यंत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 13, 2022 15:31 IST
शाहरुख खानच्या नाईट रायडर्स ग्रुपचा विस्तार, यूएई टी-२० लीगसाठी खरेदी केला संघ शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि जुही चावलाचे पती जय मेहता यांची मालकी असलेल्या नाईट रायडर्स ग्रुपने अबू धाबी फ्रेंचायझीचे… By लोकसत्ता ऑनलाइनMay 12, 2022 17:25 IST
IPL 2022 : “प्लेइंग-११ निवडण्यात सीईओचांही सहभाग असतो”; श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने नवा वाद होण्याची शक्यता केकेआरने आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यांमध्ये संघाने २० हून अधिक खेळाडू खेळवले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 10, 2022 20:28 IST
MI vs KKR : रोहित आऊट की नॉट आऊट? अंपायरच्या निर्णयावरुन मोठा गोंधळ मुंबई इंडियन्सला सोमवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ५२ धावांनी आणखी एक लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 10, 2022 15:04 IST
IPL 2022, MI vs KKR Highlights : कोलकाताचा मुंबईवर ५२ धावांनी दणदणीत विजय MI vs KKR Match Highlights : कोलकाता संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. या संघाने एकू ११ सामन्यांपैकी चार सामन्यांत विजय… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 23:24 IST
गोलंदाजांनी केलं चोख काम! लखनऊचा ७५ धावांनी दणदणीत विजय, कोलकाताचा लाजिरवाणा पराभव लखनऊच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावल्यामुलेच केकेआरसारख्या संघाला १०१ धावांपर्यंत रोखता आलं. By लोकसत्ता ऑनलाइनMay 7, 2022 23:13 IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
शाकंभरी नवरात्रोत्सव, ७ जानेवारी पंचांग: १२ पैकी कोणत्या राशींना मिळणार सुख, शांती आणि वैभव; तुमच्या मनोकामना पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य
ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला काम मिळेना; खोली विकण्यासाठी कुटुंबीयांकडून दबाव, आर्थिक संकट अन्…; खंत व्यक्त करत म्हणाले…
10 धर्म बदलला, नाव बदललं पण तरीही टिकला नाही ‘मिसेस वर्ल्ड’चा प्रेम विवाह; मुलांना सोडून परदेशी गेलेला नवरा…
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे