IND vs ZIM 2nd ODI
IND vs ZIM 2nd ODI: भारताला मालिकेत विजयी आघाडी; दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी विजयी आघाडी मिळाली आहे.

KL Rahul Chewing Gum Act
IND vs ZIM 1st ODI: राष्ट्रगीत सुरू होताच केएल राहुलने तोंडातील च्युईंग गमचे काय केले? Video सोशल मीडियावर व्हायरल

KL Rahul Chewing Gum Video: पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीनंतर दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात जमले होते.

, IND vs ZIM 1st ODI playing 11
ND vs ZIM 1st ODI: झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून होणार सुरुवात; असे असतील संभाव्य संघ आणि खेळपट्टी

India vs Zimbabwe 1st ODI Playing 11: झिम्बाब्वेच्या संघाने २०१६ नंतर प्रथमच टी २० विश्वचषकात स्थान मिळवले आहे

Asia Cup 2022 Indian Squad
Asia Cup 2022: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; विराट कोहली अन् केएल राहुलचे पुनरागमन तर दुखापतग्रस्त बुमराह बाहेर

Asia Cup 2022 Indian Squad: संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५सदस्यीय संघाची निवड केली आहे.

kl-rahul-
राहुल करोनाबाधित

९ जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

KL Rahul NCA Practice video
Video : एनसीएमध्ये रंगली केएल राहुल अन् झुलन गोस्वामीची जुगलबंदी; राहुलने केला घातक गोलंदाजीचा सामना

KL Rahul NCA Practice video : केएल राहुल बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे.

KL Rahul
शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही दिवसांतच मैदानावर उतरला राहुल! सराव करतानाचा व्हिडीओ आला समोर

वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारताला आशिया कप आणि टी २० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत.

Athiya Shetty KL Rahul
लग्नाबाबत होणाऱ्या चर्चांना कंटाळून अथियाने शेअर केली पोस्ट, सुनील शेट्टीनेही दिलं स्पष्टीकरण

अथिया शेट्टीने आपल्या लग्नाबाबत होणाऱ्या चर्चांशी संबंधित इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

Athiya Shetty KL Rahul
अथिया- केएल राहुलचं ठरलं! कधी आणि कुठे पार पडणार सुनील शेट्टीच्या लेकीचा शाही विवाहसोहळा?

अभिनेता सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि केएल राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या