8 Photos PHOTOS : शेवटी नशीबच..! संघासाठी केलं सर्वकाही, तरीही मिळाला ‘नारळ’; वाचा कोण आहेत IPLमधील ‘हे’ दिग्गज क्रिकेटपटू IPLच्या पुढच्या हंगामासाठी ‘या’ खेळाडूंना त्यांच्या संबंधित संघांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 3, 2021 13:47 IST
IPL 2022 : केएल राहुलने पंजाबपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला?; प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी केला खुलासा आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने त्यांचा कर्णधार केएल राहुलला संघमुक्त केले आहे By लोकसत्ता ऑनलाइनDecember 1, 2021 13:20 IST
IPL 2022 : केएल राहुल आणि राशिद खान अडचणीत! पंजाबसह ‘या’ संघानं केली BCCIकडं तक्रार! मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची नावं BCCIला द्यावी लागणार आहेत, तत्पूर्वी… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 30, 2021 11:38 IST
‘ब्रेक’नंतर मैदानात परतलेल्या विराट कोहलीला ‘जबर’ धक्का; काही दिवसांपूर्वीच सोडलंय भारताचं कप्तानपद! यंदाच्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराटनं विश्रांती घेतली. कामाच्या व्यवस्थापनामुळं तो न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका खेळू शकला नाही By लोकसत्ता ऑनलाइनNovember 24, 2021 17:10 IST
अरेरे..! न्यूझीलंडला सामोरं जाण्यापूर्वी रोहित-राहुलचं मोठं नुकसान; विराट मात्र ‘जैसे थे’! आजपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 17, 2021 17:06 IST
मयंक अग्रवालचा लहानपणीचा फोटो पाहताच केएल राहुल म्हणाला; “अजूनही…” केएल राहुल सोशल मीडियावरही सक्रिय असतो. तसेच केएल राहुल आणि मयंक अग्रवालची मैत्री सर्वश्रूत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 14, 2021 18:09 IST
अरेरे..! नेतृत्व सोडलं, वर्ल्डकपही गेला आणि आता…; विराट कोहलीला अजून एक धक्का! टी-२० वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर भारत स्पर्धेबाहेर झाला, यानंतर विराटचं मोठं नुकसान झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 10, 2021 16:29 IST
IPL 2022 : RCBला मिळू शकतो ‘मुंबईकर’ कप्तान..! टीम इंडियाच्या सलामीवीराचेही नाव चर्चेत विराट कोहली RCBच्या कप्तानपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे संघ नव्या कप्तानाच्या शोधात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 18:29 IST
9 Photos क्रिकेटपटू केएल राहुलने इन्स्टाग्राम फोटोमागच्या सांगितल्या गोष्टी; “विराट कोहली, इशांत शर्मा…” क्रिकेटपटू केएल राहुलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमागच्या रंजक गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर आठवणींना उजाळा दिला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2021 18:30 IST
T20 WC : केएल राहुलकडून अखेर प्रेमाची कबुली..! मॅचनंतर गर्लफ्रेंड अथिया शेट्टीला… स्कॉटलंडविरुद्धचा सामना संपल्यानंतर राहुलनं ‘ही’ गोष्ट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2021 00:20 IST
T20 WC : केएल राहुलची बॅटिंग पाहून गर्लफ्रेंड अथिया घायाळ..! तुफानी अर्धशतकामुळं मिळालं ‘बर्थडे गिफ्ट’ अथिया शेट्टी स्टँड्समधून राहुलला चिअर करत होती; तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 5, 2021 22:52 IST
विषयच संपला ना भाऊ..! भारताचा नवा कप्तान म्हणून ‘या’ खेळाडूला द्रविडनं दिली पहिली पसंती यंदाच्या टी-२० विश्वचषकानंतर विराट टीम इंडियाचं नेतृत्व सोडणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 5, 2021 15:28 IST
बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर
पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्याने एअर इंडियाला ६०० दशलक्ष डॉलर्सचा फटका? केंद्राकडे केली मदतीची मागणी