कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
पांडुरंग उलपे हे वारकरी संप्रादयाचे नित्याची कामे करून दिवसभराची गुजराण करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा नित्य दिनक्रम सुरू होता. सायंकाळी साडेचारच्या…
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे १ ते ९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
अतिक्रमणाच्या जंजाळात अडकलेले कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय (सीपीआर ) मोकळा श्वास कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर अधिष्ठाता…