कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकणार हे जबाबदारीने सांगतो, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी…
विकासकामांना कात्री लावू पण लाडकी बहीण योजना हमखासपणे राबवू. विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे यापुढे दरमहा महिलांना २१०० रुपये देण्यात…