Page 269 of कोल्हापूर News

कोल्हापुरातील सचिवांना कारणे दाखवा नोटीस

कृषी कर्जमाफी घोटाळ्यातील अयोग्य पद्धतीने कर्जमाफी केल्याप्रकरणी जिल्ह्य़ातील ३११ सचिवांना आज जिल्हा निबंधकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कोल्हापूर, सांगली, नाशिक जिल्हा बँका अडचणीत

आर्थिक अडचणींमुळे संकटात सापडलेल्या जालना आणि धुळे-नंदूरबार या दोन जिल्हा सहकारी बँकांना राज्य सरकारतर्फे शनिवारी ७१.९ कोटी रुपयांचे भागभांडवल उपलब्ध…

कोल्हापूरमध्ये नुसती शिट्टीच घुमली..!

कोल्हापूरच्या मातीमध्ये दोन खेळ नखशिखान्त रुजले आहेत, फुटबॉल आणि कुस्ती. फुटबॉल म्हणाल तर हे महाराष्ट्रातील प्रति कोलकाताच. याचप्रमाणे मातीतल्या कुस्तीची…

पैशात कुठे अहो, रुपयात तरी मजुरी द्या

घटना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील! यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीचा मुद्दा वादाचा केंद्रबिंदू बनला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांना प्रतिमीटर ५८ पैशाऐवजी ८५ पैसे मजुरी…

चंदगड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार असून शासकीय यंत्रणेची तयारी पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी…

विकासाच्या वाटेत राजकारणाचे काटे

प्राचीन इतिहासाची परंपरा लाभलेल्या कोल्हापूर शहरात यांत्रिकीकरणाचे नवे युग सुरू झाल्यापासून परिसराचा सतत विकास होत गेला आहे. महानगरपालिका स्थापन होऊन…

राज ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मिला ठाकरे या उभयतांनी बुधवारी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. ते महालक्ष्मी मंदिरात आल्याचे…

कोल्हापुरातील ‘टोल वसुली’ला शिवसेनेची आग

आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीच्या इराद्याला धक्का देत शिवसेनेने रविवारी मध्यरात्री शहरातील तीन नाके पेटवून दिले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली…

कोल्हापुरात ११ मुलांना विकण्याचा प्रकार उघड

सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत जंगलात राहणाऱ्या ११ कातकरी मुलांना मेंढपाळांना विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोटाची…

कोल्हापूर शिवसेनेतील वाद चव्हाटय़ावर

गटबाजीला खतपाणी घालण्याच्या कारणावरून कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसेनेतील अंतर्गत वाद सोमवारी चव्हाटय़ावर आला. संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांना पदावरून हटविण्याच्या घोषणा देत…