Page 5 of कोल्हापूर News
पाटील यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मतदारसंघ काँग्रेसकडे खेचण्याचा आक्रमक शैलीवर टीकास्त्र सोडले आहे.
जोरदार पावसामुळे काढणीयोग्य भात, सोयाबीन पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे.
बेरजेच्या राजकारणावर भर देऊ लागलेल्या भाजपचे इचलकरंजीतील निष्ठावंत आणि नवागत यांचे मनोमिलन नाट्य चांगलेच रंगतदार बनले आहे.
विद्यापीठासारख्या पवित्र आणि ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संस्थेने असे घोटाळे करणे हे लज्जास्पद आहे, असा आरोप बेलवाडे, चिटणीस यांनी केला आहे.
भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष, राज्य यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी शुक्रवारी बंडाचा झेंडा रोवला.
गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाचा कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत दिली नाही. संपूर्ण शहर जिल्हा जलमय…
भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देत नाही. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या समर्पणाची पक्षाने दखल घेतली असून त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर…
आज पुण्यात परिवर्तन महाशक्ती आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.
चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केली आहे.
निवडणुकीच्या थेट प्रचाराला सुरुवात झाली असताना जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांतील वाद चिघळतो कि त्यांच्यातील संयमाचे दर्शन घडते याकडे मतदारांचे लक्ष…
कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा शासकीय निधीतून शाही थाटात साजरा करण्याचा राज्य शासनाचा संकल्प उतरणीला लागला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीला महायुतीने एकसंघपणे सामोरे जाण्याची गरज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त बैठकीत व्यक्त…