कोल्हापूर Photos

कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
Kolhapur Special Bhadang Recipe
9 Photos
अस्सल ‘कोल्हापुरी भडंग’ घरच्या घरी कसा बनवायचा माहिती आहे का? मग ‘ही’ वाचा सोपी रेसिपी; चव कायमच लक्षात राहील

Bhadang Recipe : संध्याकाळची छोटी भूक भागवायची असेल तर तुम्ही कोल्हापूरी स्टाईल भडंग अगदी १० मिनिटांत घरच्याघरी बनवू शकता…

shahu maharaj k
9 Photos
Loksabha Election 2024 : कोल्हापूरमधील मविआचे उमेदवार, शाहू महाराजांची संपत्ती किती? जाणून घ्या

शाहू महाराज महविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर विरोधात कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक उभे आहेत.

sanjay mandlik vs shahu maharaj candidates for kolapur loksabha election
10 Photos
Loksabha Election 2024: कोल्हापूरमध्ये शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक सामना; कोण आहेत संजय मंडलिक? जाणून घ्या

कोल्हापूरमध्ये मविआचे उमेदवार शाहू महाराज यांच्या विरुद्ध संजय मंडलिक यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे.

Mr Gay India 2023 winner Vishal Pinjani sister slapped him
15 Photos
“…तर आमची लग्नं कशी होणार?” म्हणत ‘मिस्टर गे इंडिया २०२३’च्या विजेत्याला बहिणीने मारलेलं; म्हणाला, “ते मला…”

गे असण्याबाबत घरी सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल विशालने सांगितलं.

Kolhapur Vishal Pinjani post after winning Mr Gay India 2023 competition
15 Photos
“माझे जन्मगाव…”, ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ बनल्यावर कोल्हापूरच्या विशाल पिंजानीची पोस्ट

Vishal Pinjani : कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला ‘मिस्टर गे इंडिया २०२३’, विजयी झाल्यावर केलेली पोस्ट चर्चेत

Sambhajiraje Chhatrapati wife Sanyogitaraje father
39 Photos
Photos : “लग्न झाले तेव्हा मी खूपच लहान होते, पण…”, संभाजीराजेंनी सांगितला पत्नी संयोगिताराजेंचा ‘तो’ किस्सा

संभाजीराजेंनी शनिवारी (७ जानेवारी) केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं याचा हा आढावा…

Exhibition on Dr Narendra Dabholkar Kolhapur 13
16 Photos
Photos : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या ४० वर्षांच्या कार्यावर अनोखं कलाप्रदर्शन, फोटो पाहा…

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी राज्यात अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मोठं काम केलं. त्यांच्या आठवणीत आता ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ संघटनेने कोल्हापूरमधील शाहू स्मारक,…